मुंबई | 'दिवाळीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार'
Oct 12, 2017, 05:58 PM ISTदिवाळी २०१७: दिवाळीआधी या सवयी बदला, होईल लाभ
दिवाळी सण देवी लक्ष्मीच्या आगमनाचा सण. असे मानले जाते की, दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. सोबतच घरात लक्ष्मीचं वास्तव्य राहतं.
Oct 12, 2017, 03:24 PM ISTदिवाळीत या ७ गोष्टी आर्वजून टाळा
दिवाळीला कोण कोणत्या गोष्टी कराव्यात तशाच कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे देखील काही नियम आहेत.
Oct 12, 2017, 03:00 PM ISTजिओची दिवाळी ऑफर, ३९९ रूपयांच्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक
दिवाळीनिमित्त रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. काही दिवसांपूर्वीच १४९ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटाचा प्लॅन लॉन्च केल्यानंतर आता जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.
Oct 12, 2017, 12:41 PM ISTदिवाळी-धनत्रयोदशीला करा हे उपाय, व्हाल मालामाल
धनत्रयोदशीला कुबेराची तर दिवाळीला लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, लक्ष्मी आणि कुबेराला प्रसन्न केल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही.
Oct 12, 2017, 12:13 PM ISTसॅमसंगने आणलाय तुमच्या बजेटमधला फोन
सॅमसंगने आपल्या पसंतीच्या जे सीरीजमध्ये एक नवीन फोन (सॅमसंग गॅलेक्सी जे २) आणला आहे.
Oct 12, 2017, 11:15 AM ISTफटाक्यांवर बंदी आणणार नाही- रामदास कदम
राज्यात फटाक्यांवर बंदी आणणार नसल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय.
Oct 11, 2017, 08:03 PM ISTचांदीचा वर्ख भेसळयुक्त नाही हे कसं ओळखाल
दिवाळीच्या दिवसांमध्ये तुमचे नातेवाईक किंवा ऑफिसमधील सहकारी मिठाई वाटतात.
Oct 11, 2017, 07:27 PM ISTमुंबई | बैल हा शर्यतीचा प्राणी आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल
मुंबई | बैल हा शर्यतीचा प्राणी आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल
Mumbai -No Bullock Cart Races In Maharashtra This Diwali Bombay HC Extends Ba
दिवाळीच्या दिवसांत गोड पदार्थांतील भेसळीवर एफडीएची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 10:36 PM ISTकिराणा मालाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर कडाडले
Vegetables Getting Expensive In Festival Season
Oct 10, 2017, 08:48 PM ISTफटाके बंदीवर काय आहे शिवसेना - मनसेची भूमिका... पाहा...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
दिवाळी २०१७ : सुंदर रांगोळी काढण्याच्या सोप्या टीप्स (व्हिडिओ)
दिवाळी जवळ आली की, बाजारापेठांमध्ये आकाशकंदील आणि पणत्यांसोबतच आणखी एक गोष्ट अधिक बघायला मिळते. दिवाळी सण जसा दिव्यांचा तसाच तो रांगोळ्यांचा सुद्धा आहे.
Oct 10, 2017, 08:16 PM IST'आता फटाके व्हॉट्सअॅपवर फोडायचे का?'
फटाके बंदीवरून सुरु असलेल्या वादामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 10, 2017, 07:01 PM IST