diwali

'दिवाळी पहाट' कार्यक्रमाने मुंबई, ठाणेकर मंत्रमुग्ध

सौरभ वखारे, सुमीत राघवन, सुनील बर्वे आणि स्वरांगी मराठे यांच्या मैफीलीनं मुंबईकरांची पहाट सूरमयी झाली 

Oct 19, 2017, 01:49 PM IST

काय आहे दिवाळी सणाचे महत्व?

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो.

Oct 19, 2017, 08:29 AM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार बोनस जाहीर

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्यामुळे संपूर्ण वाहतूक यंत्रणाच कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबईतील बेस्ट कर्मचारीही संपावर जाण्याच्या विचारात होते. मात्र, महापालिकेने या कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार बोनस देण्याचा निर्णय घेतला आणि संभाव्य संप टळला.

Oct 18, 2017, 08:05 PM IST

Diwali Gift : सरकार जीएसटी घटवणार, बाहेर खाणे होणार स्वस्त

केंद्र सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकारने हे गिफ्ट दिलं तर रेस्टॉरंटमध्ये पार्टी करणे अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Oct 18, 2017, 11:56 AM IST

दिवाळी पूर्वीच्या 'या' गोष्टीबाबत वीरूने व्यक्त केली खंत

सध्या वीरेंद्र सेहवाग फिल्डवर नसला तरीही कॉमेंट्री बॉक्स आणि ट्विटरच्या माध्यमातून तो चाहत्यांशी सतत  संपर्कामध्ये असतो.

Oct 18, 2017, 10:47 AM IST

दिवाळी २०१७: काय आहे नरकचतुर्दशीचे महत्व?

दिवाळी सुरू होऊन आज तीन दिवस झाले आहेत. काल धनत्रयोदशी साजरी केल्यानंतर आज सगळीकडे नरकचतुर्दशी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो.

Oct 18, 2017, 08:02 AM IST

नितीन गडकरींची चिमुरड्यांसोबत दिवाळी साजरी

रोषणाईचा पर्व समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या रहात्या घरी समाजातील विविध वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. 

Oct 17, 2017, 10:09 PM IST

'या' एअरलाईन्सने करा फक्त ९९९ रुपयात विमानप्रवास!

दिवाळीनिमित्त अनेक एअरलाईन्स कंपन्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स सादर करतात. 

Oct 17, 2017, 05:18 PM IST