सुझान आयुष्यभर माझं प्रेम राहील - हृतिक रोशन
सुझान आणि ह्रतिक रोशन यांचा १३ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असल्याचं आता उघड झालंय... सुझाननं हे उघड केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वैवाहिक जीवनानाबद्दल आणि सुझानबद्दल ह्रतिकनं प्रतिक्रिया दिलीय. त्यानं फेसबुकवर अजुनही आपण सुझानवर नितांत प्रेम करत असल्याचं म्हटलंय.
Dec 15, 2013, 08:25 AM ISTहृतिक आणि सुजान राहणारे वेगळे!
अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुजान यांचा संसार अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता हृतिक रोशनची पत्नीनं ह्रतिकपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचं हृतिकनं एका निवेदनात म्हटलंय.
Dec 13, 2013, 07:48 PM IST<b> पत्नीने शरीरसंबंधांना नकार दिला तर घटस्फोट शक्य - हायकोर्ट </b>
विवाहातील सर्वात महत्त्वाचा घटक हा शरीरसंबंध आहे, जर विवाहानंतर पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर पतीला पत्नीकडे घटस्फोट मागता येऊ शकेल, असा ऐतिहासिक निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे
Oct 15, 2013, 06:35 PM ISTकोण आहे करिश्मा कपूरचा नवा मित्र?
संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट होऊन आता अनेक दिवस उलटलेत. पण, आता करिश्माच्या आयुष्यात एका नव्या मित्राची एन्ट्री झालीय.
Sep 3, 2013, 12:04 PM ISTपुत्ररत्न झाल्याने तिसऱ्या दिवशीच लग्नाचा काडीमोड
लग्नानंतर तीनच दिवसात पुत्ररत्न झाल्याची घटना धुळ्यात घडल्याने गावात चांगलीच चर्चा सुरू झालीय. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे २ मे रोजी लग्न झालेल्या नववधूने ४ मे रोजी रात्री मुलास जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली.
May 6, 2013, 09:10 AM ISTघटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा
मलायाच्या सुदूर जंगलीत वास्तव्य करणाऱ्या आदिवासींमध्ये घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा आहे. एखाद्याला स्वत:च्या पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल तर, त्याला आपल्या संपूर्ण समुहातील लोकांना निमंत्रित करावे लागते.
Apr 26, 2013, 04:07 PM ISTकरिश्मा-संजयचा पुन्हा एकदा घटस्फोटाचा निर्णय
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती उद्योगपती संजय कपूर या दोघांनी सरतेशेवटी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 20, 2012, 09:01 PM ISTमाजी क्रिकेटपटू रवी शास्त्री घेणार घटस्फोट
माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत. पत्नी रितुपासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
Nov 6, 2012, 12:51 PM ISTसमीकरण... लग्नाचं आणि आत्महत्येचं
जर तुम्हाला असं वाटत असेल की, पतीपासून विभक्त झालेल्या, विधवा किंवा एकट्या राहणाऱ्या महिला आत्महत्येच्या मार्गावर असतात, तर तुम्ही साफ चुकीचे आहात. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार, अशा महिलांचं प्रमाण हे विवाहित महिलांच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे.
Jul 5, 2012, 01:00 PM ISTपत्नी असावी, सीतेसारखी!
आजच्या विवाहित स्त्रियांनी रामायणातील सीतेचा आदर्श ठेवला पाहिजे. सर्व सुख मागे ठेवून पतीसोबत १४ वर्षे सीता वनवासाला गेली. प्रभू रामचंद्रांसोबत वनवास काढला. हा सीतेचा आदर्श विवाहित स्त्रियांनी ठेवला पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले.
May 9, 2012, 12:03 PM IST