...तर घटस्फोटासाठी ६ महिने वाट बघण्याची गरज नाही
यापुढे हिंदू दाम्पत्यांना घटस्फोटाआधी ६ महिने विभक्त राहण्याची अट शिथील करण्याचा अधिकार न्यायालयांना मिळणार आहे.
Sep 13, 2017, 05:41 PM ISTघटस्फोटासाठी ६ महिने वाट पाहावी लागणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 03:15 PM ISTआमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार अर्धी प्रॉपर्टी
जगप्रसिद्ध बॉक्सर आमीर खान पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर त्याला त्याच्या संपत्तीमधील निम्मी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे.
Sep 4, 2017, 01:19 PM IST‘हे’ गाणं गाऊन पतीने टाळला घटस्फोट
अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडतो. संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागतंच. मात्र, कधी कधी रागाच्या भरात काही लोक कशाचाही विचार न करता मोठा निर्णय घेतात.
Aug 28, 2017, 11:17 AM ISTसासरी शौचालय नसल्याने कोर्टाकडून घटस्फोट मंजूर
सिनेमाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, आता अशीच एक घटना समोर आली आहे.
Aug 19, 2017, 10:18 PM ISTघटस्फोटाचा निर्णय अँजेलिनानं घेतला मागे
हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जॉलीनं ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घ्यायचा निर्णय मागे घेतला आहे.
Aug 10, 2017, 09:41 PM ISTखाजगी आयुष्यावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सची मलाइकानं केली बोलती बंद!
मुंबईच्या एका प्रसिद्ध छायाचित्रकाराने अभिनेत्री मलाइका अरोराचे शॉर्टस घातलेले फोटो सोशल मीडियावर शेयर केले. तिचा हा फोटो अनेकांना आवडला आणि अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या. ट्रोलरनंही ही संधी सोडली नाही.
Aug 3, 2017, 06:33 PM ISTघटस्फोटानंतर 'शॉवर खाली रडत बसायची' ही अभिनेत्री
कोणासाठीही आपल्या लाईफ पार्टनरशी वेगळं होणं सोपं नसतं. कारण यानंतर अनेकांना दु:ख होतं. हॉलिवूड अभिनेत्री ऐंजलिना जॉलीने देखील काही दिवसांपूर्वी असाच खुलासा केला आहे.
Jul 29, 2017, 11:13 AM ISTरजनीकांतच्या मुलीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब
सौंदर्या रजनीकांत आणि आर अश्विन यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
Jul 6, 2017, 06:19 PM IST२२ वर्षांच्या संसारानंतर हिमेश-कोमलचा घटस्फोट
बॉलिवूडमधून अफेअर्स आणि घटस्फोटाच्या बातम्या येतच राहतात... पण, आता मात्र तब्बल २२ वर्ष एकमेकांची साथ दिल्यानंतर एक जोडपं विभक्त होतंय.
Jun 7, 2017, 08:36 PM ISTराष्ट्रीय नेटबॉल खेळाडू ठरली तीन तलाखची बळी
उत्तर प्रदेशमध्ये राहणारी शुमायना ही राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू तीन तलाखची बळी ठरली आहे. या खेळाडूला तिच्या नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरुन तलाख दिला आहे. अमरोहा शहरातील मुहल्ला पीरजादामधील जावेद इकबाल यांची ती मुलगी आहे. शुमायनाने नेटबॉलमध्ये सात वेळा नॅशनल आणि चार वेळा ऑल इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ती एक चांगली खेळाडू असल्याने तीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
Apr 24, 2017, 01:08 PM ISTघटस्फोट घेताना पोटगीपोटी दाखल पगाराच्या 25 टक्के रक्कम देणे बंधनकारक!
घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Apr 21, 2017, 09:53 AM ISTसंजयच्या लग्नानंतर करिश्माही देणार आनंदाची बातमी...
नुकतंच अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती संजय कपूर यानं आपल्या गर्लफ्रेंड प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केल्याची बातमी आली. यानंतर आता करिश्माही लवकरच पुन्हा एकदा विवाहबंदनात अडकणार असल्याचं समजतंय.
Apr 15, 2017, 05:17 PM ISTअभिनेत्री वीणा मलिकनं घेतला घटस्फोट
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकनं पती असद बशीर खान खट्टकशी घटस्फोट घेतला आहे.
Mar 11, 2017, 07:37 PM ISTघटस्फोटासाठी मलाईकाने मागितले अरबाजकडे इतके कोटी...
अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोट प्रकरणाने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता याचे हे घटस्फोट प्रकरण आता गल्लिच्छ होत आहे. आता त्यात पैशाचा शिरकाव झाला आहे.
Dec 28, 2016, 07:31 PM IST