घटस्फोटासाठी मलाईकाने मागितले अरबाजकडे इतके कोटी...

 अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोट प्रकरणाने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता याचे हे घटस्फोट प्रकरण आता गल्लिच्छ होत आहे. आता त्यात पैशाचा शिरकाव झाला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 28, 2016, 07:31 PM IST
 घटस्फोटासाठी मलाईकाने मागितले अरबाजकडे इतके कोटी... title=

मुंबई :  अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोट प्रकरणाने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता याचे हे घटस्फोट प्रकरण आता गल्लिच्छ होत आहे. आता त्यात पैशाचा शिरकाव झाला आहे. 

आता मलाईकाने घटस्फोटासाठी केलेल्या नव्या मागणीमुळे सर्वांना धक्का बसला आहे. तिने किती पैसे मागितले आहेत. हे तुम्हांला जाणून घ्याचे का? एका बातमीनुसार मलाईका अरोराने घटस्फोटासाठी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. 

मलाईकाने १० कोटींची मागणी केली आहे. काडीमोड घेण्यासाठी तिला १० कोटीपेक्षाही एक पैसाही कमी नको असल्याचेही बातमी म्हटले आहे.