जिल्हा बँकांना ५००, १००० च्या जुन्या नोटा आरबीआयकडे जमा करण्याची परवानगी
जिल्हा आणि सहकारी बँकांना आज केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.
Jun 21, 2017, 03:32 PM ISTजिल्हा बँकांना सहकार खात्याचा आदेश लागू
जिल्हा बँकांना सहकार खात्याचा आदेश लागू
Jun 16, 2017, 02:12 PM ISTजिल्हा बँकांनी तात्काळ शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावं- चंद्रकांतदादा पाटील
जिल्हा मध्यवर्ती बँका जर सहकार कायद्यांतर्गत रजिस्टर असतील तर त्यांना सहकार खात्याचा आदेश लागू होतो.
Jun 16, 2017, 10:00 AM ISTकर्ज देण्याचा सरकारी आदेश आला नसल्याचा जिल्हा बँकांकडून दावा
शेतक-यांना तातडीचं दहा हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा करुन २४ तास उलटले तरीही जिल्हा बँकांना याबाबतचे कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. बि-बियाण्यांसाठी शेतक-यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचे आदेश सरकारनं दिले होते. मात्र अशी कोणतीही मदत शेतक-यांना देण्यास जिल्हा बँकांनी असमर्थता दर्शवली आहे.
Jun 15, 2017, 09:37 AM ISTनोटबंदीनंतर जिल्हा बॅंका आर्थिक संकटात, नाशकात ३५० कोटी रूपये पडून
कर्जमाफी होईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम न भरल्याने राज्यात जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत. वर्षाअखेरीस जिल्हा बँकांचा ताळेबंद यामुळे धोक्यात आला आहे. नोटाबंदीमुळे साडेतीनशे कोटी रूपये पडून असल्याने आधीच अडचणीत असलेली नाशिक बँक आर्थिक संकटात आली आहे.
Apr 6, 2017, 10:06 PM ISTपवारांनी मांडला राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा मांडला. जिल्हा बँकांकडं पुरेसे पैसे नाहीत, तसंच पीककर्ज देण्यासाठीदेखील पैसे उपलब्ध झाले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Mar 29, 2017, 07:16 PM ISTशेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकांना पैसा
शेतकऱ्याच्या आडून का असेना अखेर जिल्हा बँकांना पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ऐन रब्बी हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं ग्रामीण बँकांना दिले आहेत.
Nov 23, 2016, 07:40 PM ISTजिल्हा बँका अडचणीत, रिझर्व्ह बँकेला खेचलं न्यायालयात
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत
Nov 22, 2016, 09:39 AM ISTआसूड जिल्हा बँकेवर, वळ शेतकऱ्यांच्या पाठीवर!
(विनोद पाटील, झी २४ तास) मोदी सरकारने काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक केला. देशभरात अर्थक्रांतीची लाट आली.
Nov 16, 2016, 02:20 PM IST