disputes

इंग्लंडच्या महाराणीच्या राजवाड्यातही 'घर घर की कहानी'

राजकुमाराने घेतला राजवाडा सोडण्याचा निर्णय

Nov 26, 2018, 06:02 PM IST

प्रेयसीसोबत भांडण झाल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

तरूणाची धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या 

Aug 1, 2018, 12:30 PM IST

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत गोंधळ, आंदोलकांच्या 2 गटात वाद

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत 2 गटामध्ये गोंधळ

Jul 24, 2018, 04:17 PM IST

जनार्दन स्वामी मठ प्रकरण, पोलिसांच्यामते परवानगिशिवाय समाधी

समाधी देणं हे संत परंपरेत पवित्र कार्य मानलं जातं. मात्र त्यात अनेक कायदेशीर प्रक्रियांचं उल्लंघन केलं जातंय.

Jun 9, 2018, 09:57 PM IST

भीमा कोरेगाव शौर्य दिन : शनिवार वाड्यातील कार्यक्रमावरुन वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 01:47 PM IST

'तीन तलाक'वरून रंगलंय 'महाभारत'

'तीन तलाक'वरून रंगलंय 'महाभारत'

Apr 19, 2017, 07:33 PM IST

मुंबई भाजपात पालिकेच्या पार्किंग धोरणामुळे वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:48 PM IST

राज्यात पुन्हा भाडे नियंत्रण नियमांवरून रणकंदन माजणार, धोरण बिल्डर धार्जिणे

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र भाडे नियंत्रण नियमांवरून रणकंदन माजण्यास सुरुवात झाली. भाडेकरूंच्या हितांना बाधा आणणारे परंतु घरमालकांच्या फायद्याचे असणारे असे नवे नियम आणले जात असल्याचा आरोप केला जातोय. भाडे नियंत्रण नव्हे तर बिल्डरांना आमंत्रण देणा-या या नियमावलीविरोधात जनमत पेटण्यास सुरुवात झाली आहे. लाखो भाडेकरूंच्या मुळावर येणारे हे सरकारी धोरण रद्द करण्याची मागणी होत आहे.

Apr 4, 2017, 07:09 PM IST

कपिल-सुनीलच्या वादावर बोलला सलमान, कपिलला दिला सल्ला

बॉलिवूड स्टार सलमान खान आणि कपिल शर्मा एक चांगले मित्र तर आहेत. पण कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये झाल्याल्या भांडणावर सलमान खानने कपिलला सल्ला दिला आहे. कपिलने आपल्या  स्टारडमवर नियंत्रण ठेवावे असं सलमान खानने म्हटलं आहे.

Mar 26, 2017, 01:14 PM IST

भंडाऱ्यात पालिका निवडणूक वादातून धारधार शस्त्राने हल्ला

जिल्ह्यात नुकत्याच नगर परिषद निवडणूक आटोपल्या असून कही खुशी कही गम असं चित्र शहारात दिसत आहे. आता एकमेकांच्या विरोधात निवडणुकीचा रिंगणात लढलेले उमदेवार आता एकमेकांवर राग काढताना दिसत आहेत.

Dec 22, 2016, 08:24 AM IST

पुणे मेट्रो भूमिपुजनाचा वाद पेटला, २३ डिसेंबरला पवारांच्या उपस्थित कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर पुणे महापालिकेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात आलाय.  

Dec 21, 2016, 09:43 AM IST

पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद चिघळला

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळला आहे. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार भाजप वगळता अन्य पक्षीय नेत्यांनी केलाय.

Oct 20, 2016, 08:24 PM IST

झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला

शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली. 

Oct 20, 2016, 06:20 PM IST

पंकजा आणि नामदेवशास्त्रींच्या वादाचा सामान्यांना फटका

भाषणापूर्वी हजारो समर्थकांसह पंकजा मुंडे भगवानगडावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडेही होत्या. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत आवर्जुन उपस्थित होते. पंकजा मुंडे गडावर जात असताना त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी केली. तसंच त्यांना रस्त्यातच भाषण करण्याची मागणी केली. मात्र पंकजा गाडीतून खाली उतरल्या आणि थेट भगवानबाबांचं दर्शन घ्यायला गेल्या. 

Oct 11, 2016, 05:17 PM IST