'मुंबईला केंद्रशासित करा'-आंबादास दानवे यांची तीव्र शब्दात नाराजी
Ambadas Danve On Belgaon
Dec 19, 2024, 05:30 PM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM ISTराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादावर उच्च न्यायालयाचे तिखट शब्दात ताशेरे
Mumbai high court on governor and Chief Minister of Maharashtra | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू आहेत. एकमेकांवर आरोपांच्या सातत्याने फैरी झडत आहेत.
Mar 9, 2022, 01:03 PM ISTअजित पवार यांच्या नाराजीचे वृत्त निराधार - शरद पवार
राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद दिले जाणार या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
Oct 23, 2020, 06:17 PM ISTसुप्रिया सुळेंच्या भेटीनंतरही पार्थ पवारांची नाराजी कायम
मात्र अद्याप पार्थ पवारांची पुढील भूमिका ठरलेली नाही
Aug 14, 2020, 11:52 AM IST'अझान'वरून ट्विटनंतर अबू आझमींच्या टार्गेटवर अभिनेत्री
मस्जिदवरून दिल्या जाणाऱ्या 'अझान'वरून पुन्हा एकदा एका सेलिब्रिटीनं वादग्रस्त ट्विट केलंय.
Jul 25, 2017, 09:20 AM ISTकॅबिनेट बैठकीत भाजप-शिवसेनेत पुन्हा नाराजी नाट्य
कॅबिनेटच्या बैठकीत पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायाला मिळाले. नुकत्याच झालेल्या पेट्रोलच्या दरवाढीबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
Apr 25, 2017, 08:51 PM ISTमंत्रिमंडळात डावलल्याने विनायक मेटेंची तीव्र नाराजी
मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांना संधी देण्यात आली, मात्र शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना वगळण्यात आले. भाजपकडून डावलले गेल्यानं मेटे प्रचंड नाराज आहेत.
Jul 8, 2016, 09:21 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मचाऱ्यांप्रती उघडपणे नाराजी
जनतेच्या कामांबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता हरवत चालली असून जबाबदारीची जाणीव उरलेली नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Jan 29, 2016, 10:02 PM ISTठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी, तटकरेंची सारवासारव
येथील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, असं काहीही नाही, अशी सारवासारव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना करावी लागली.
Jan 13, 2016, 09:25 AM ISTराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेची स्पष्ट नाराजी
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. तर मंत्रिमडळाच्या विस्तारावरून शिवसेनेची नाराजी पुन्हा एकदा पुढे आलीय.
Nov 23, 2015, 12:08 PM ISTशिवसेनेची तलवार म्यान, सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी
शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, यावेळी भाजपाच्या काही नेत्यांच्या वागण्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली.
Oct 15, 2015, 09:36 AM ISTतिकीट वाटपावरून भाजपमध्ये नाराजी
Oct 14, 2015, 05:47 PM ISTकल्याण-डोंबिवलीत भाजपमध्ये नाराजी, विद्यमान नगरसेविका अपक्ष रिंगणात
कल्याण डोंबिवलीत तिकिट वाटपानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. विद्यामान नगसेविकेने बंडोखरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यामुळे या ठिकाणी भाजपला दणका बसण्याची शक्यता आहे.
Oct 14, 2015, 05:02 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस यांचा परभणीत हुर्यो
आत्महत्याग्रस्त शेतकरीच्या कुटुंबीयांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार होते. तसे नियोजित दौऱ्यात होते. मात्र, गावात जाऊनही त्यांनी भेट घेण्याचे टाळले. त्यामुळे नाराज ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 5, 2015, 06:05 PM IST