disorder

तुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाही ना? डिप्रेशनमध्ये म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे

Symptoms of Depression : हल्लीच्या लहान मुलांमध्ये चिडचिड, राग येणे या गोष्टी सहज दिसून येतात. या स्वभावामुळे अनेक मुलं डिप्रेशनमध्येही जातात. पण नेमकं हे डिप्रेशनमध्ये आहे तरी काय? 

Mar 18, 2024, 05:15 PM IST

Personality Development Tips: अडल्ट झालात तरी तोतरं, बोबडं बोलण्याची सवय जात नाही? घरीच सुरू करा 'हे' उपाय

Speaking Disorder: तुम्हालाही बोलण्यात अडथळा येतो? कारणं अनेक असू शकतात परंतु जाणून घ्या तुम्ही कसे उपाय कराल, जाणून घ्या या लेखातून. 

Mar 12, 2023, 08:35 PM IST

जेवण झाल्यावर फेरफटका मारायला जाताय? मग तुम्हाला 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात

अनेक लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर चालायला जायला आवडते. मात्र याबद्दल आणखी माहित बर्याच लोकांना नसते.

Apr 12, 2022, 08:47 PM IST

World Sleep Day : जगातील १० कोटी लोकांना झोपेची समस्या

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील १० कोटी लोकांना झोपेची समस्या सतावतेय. यातील ८० टक्के लोकांना आपल्याला अशी काही समस्या आहे हेच माहीत नाहीये तर ३० टक्के लोक झोपतात मात्र ते नियमित नाही.

Mar 16, 2018, 12:02 PM IST

हितगुज : सर्व विकारांवर तन्वी उपचार, ६ फेब्रुवारी २०१६

सर्व विकारांवर तन्वी उपचार, ६ फेब्रुवारी २०१६

Feb 6, 2016, 05:39 PM IST

आयुर्वेदानुसार बीफ खाणं फायदेशीरच; वैज्ञानिकांचं मत

देशात बीफवर बंदी आणण्याच्या मुद्द्यावरून वादंग सुरू असतानाच पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी या मुद्यावर आपलं म्हणणं मांडलंय. 

Nov 11, 2015, 06:33 PM IST

मुंबई पालिकेत गोंधळ : सहा नगरसेवक निलंबित तर सेनेची ४ जणांना नोटीस

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या औरंगाबादमधील ४ नगरसेवकांना शिवसेनेनं कायदेशीर नोटीस बजावलीय. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली. 

Mar 10, 2015, 10:30 PM IST