disha saliyan

राणे पितापुत्रांची पोलिसांकडून झाडाझडती, असा झाला सवाल जबाब

दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे यांची आज मालवणी पोलिसांनी चौकशी केली. नारायण राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबाबत माहिती दिलीय.

Mar 5, 2022, 08:55 PM IST

पोलिसांसमोर हजेरी की पोलिसांचीच हजेरी? राणे पितापुत्र यांचा नवा पवित्रा

दिशा सालियन बाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नीतेश राणे यांनी आज दुपारी मालवणी पोल्स ठाण्यात हजेरी लावली आहे. पोलिसांसमोर ते हजेरी लावणार असले तरी ते पोलिसांचीच हजेरी घेणार असल्याचे समजते. सुमारे अडीच तासांपासून राणे पितापुत्रांची चौकशी सुरु आहे.

 

Mar 5, 2022, 05:06 PM IST

दिशा सालियानच्या आई, वडिलांनी घातली महापौरांना भावनिक साद, म्हणाल्या...

दिशा गेली. त्या दुःखातून सावरण्याचे प्रयत्न करत आहोत. पण, काही जण याचे राजकारण करत आहेत. पुन्हा, तेच तेच आरोप करून आमच्या मुलीला बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला

Feb 22, 2022, 01:04 PM IST
Mumbai Disha Saliyan Suicide Case Her Phone Call Details PT43S

मुंबई | आत्महत्येनंतरही दिशाच्या फोनवरुन कॉल

Mumbai Disha Saliyan Suicide Case Her Phone Call Details

Aug 25, 2020, 04:15 PM IST

सुशांत आणि दिशाच्या मृत्यूमध्ये काही संबंध आहे? सीबीआय तपास करणार

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम मुंबईमध्ये आली आहे.

Aug 21, 2020, 09:44 PM IST

सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या पार्टीचा व्हिडिओ समोर

सुशांतसिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Aug 8, 2020, 07:45 PM IST