discovered

संशोधकांनी शोधला शुद्ध लोखंड असलेला ग्रह! पृथ्वीपेक्षा जास्त आर्यन आणि दुप्पट घनता

अति प्रचंड प्रमाणात शुद्ध लोखंड असलेला ग्रह संशोधकांनी शोधला आहे. या ग्रहाचे नाव Gliese 367b असे आहे. 

Sep 24, 2023, 08:56 PM IST

Archaeological Discovery: समुद्रात 7 हजार वर्षांपूर्वीची अशी गोष्ट सापडली की संशोधकही चक्रावले

7000 year old road discovered: संशोधकांनी स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्रामध्ये पहाणी केले असता समोरचं दृष्य पाहून ते थक्क झाले. या संशोधनासंदर्भातील अहवाल आता सादर करण्यात आला आहे.

May 11, 2023, 11:20 AM IST

पृथ्वीवर सापडला तब्बल 1306 पायांचा भयानक प्राणी; संशोधनानंतर शास्त्रज्ञही हैराण

जगात असे अनेक दुर्मिळ प्राणी आहेत ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. आता असा एक जीव सापडला आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल

Mar 27, 2022, 10:57 AM IST

फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा, भारतीय शास्त्रज्ञांचा औषध शोधल्याचा दावा

कोविड-19 च्या उपचारांमध्ये अँटीव्हायरल औषध उमीफेनोविरची क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे.

Sep 16, 2021, 08:46 AM IST

Covid-19 : 'या' देशाला शाळा सुरू करणं पडलं महागात; २५० विद्यार्थी संक्रमीत

कोरोनाबाधितांच्या यादीत देशाचा समावेश 

Jun 5, 2020, 11:26 PM IST
 How And Where Was Coronavirus Discovered PT3M28S

चीन | कसा लागला कोरोनाचा शोध?

चीन | कसा लागला कोरोनाचा शोध?

Mar 9, 2020, 09:00 AM IST

सुपर अर्थवर असू शकतात एलियन - शास्त्रज्ञांचा दावा

एलियन ही गोष्ट आतापर्यंत आपण फक्त सिनेमातून आणि जगात इतर काही ठिकाणी पाहिलेल्या स्पेसशिप पाहिल्याचा दावा देखील केला गेला आहे. पण एलियनच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस पुरावे अजून मिळालेले नाहीत.

Dec 7, 2017, 10:04 AM IST

नदीच्या किनाऱ्यावर सापडली सोन्याची खाण

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (GSI) वैज्ञानिकांना उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मंदाकिनी नदीच्या किनारपट्टीवरील काही भागांत सोनं मिश्रीत तांब्याचं खनिज सापडलंय. 

Mar 31, 2017, 03:24 PM IST

विचित्र, अद्भूत, चमत्कार जुळ्या बाळांचे दोन वेगवेगळे पिता

जुळी मुले झाली, पण त्या दोघांचे वडील हे वेगवेगळे ऐकायला विचित्र वाटतं ना... हे वैद्यकीय दृष्ट्याही कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल....

Mar 8, 2016, 06:08 PM IST

धक्कादायक : 'पेंग्विन'वर बलात्कार करून 'सील'नं बनवलं भक्ष्य!

बलात्कार केवळ मानव जातीमध्ये होतो... पशू-पक्षी-प्राणी याला अपवाद असतात, असाच कित्येकांचा समज चुकीचा ठरलाय... या समजुतीला फेटाळून लावणारे काही धक्कादायक फोटो समोर आलेत. 

Nov 19, 2014, 11:13 PM IST

डॉल्फिन’च्या नवीन प्रजातीचा शोध

‘डॉल्फिन’ मासा त्याच्या प्रेमळ, मैत्रीपूर्ण वागणूकीसाठी तसेच हुशारीसाठी प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ‘डॉल्फिन’ हा सर्वांच्याच आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा भाग ठरलाय. याच उत्सुकतेची परिणीती म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरी समुद्र किनाऱ्याजवळ हंपबैक डॉल्फिनच्या एका नवीन प्रजातीचा मासा दिसलाय.

Oct 31, 2013, 03:29 PM IST