dino morea

PHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न

Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?

Jan 6, 2025, 11:13 PM IST

2002 मधील 'हा' चित्रपट, ज्यापुढे बॉक्स ऑफिस झाले होते नतमस्तक

2002 मध्ये डिनो मोरियाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच हिट झाला होता. ज्याच्यासमोर बॉक्स ऑफिस देखील नतमस्तक झाले होते. 

Nov 19, 2024, 07:13 PM IST

'राज'च्या सेटवर बिपाशा बासू रडत होती अन् दिनो मौर्या...; विक्रम भट्ट यांनी 22 वर्षांनी केला खुलासा

बिपाशा बासू आणि दिनो मौर्या यांची ब्लाइंड डेटवर पहिल्यांदा भेट झाली होती. 1996 ते 2002 दरम्यान दोघे एकमेकांना डेट करत होते. 

 

Aug 8, 2024, 05:46 PM IST

चित्रपट फ्लॉप तरी 'हे' अभिनेते करोडपती कसे? अशी होते कमाई

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फ्लॉप चित्रपट देतात. तरी देखील ते इतकी लॅविश लाईफ स्टाईल जगतात की तुम्हाला अनेकदा प्रश्न पडतो की यांच्याकडे इतके पैसे येतात कसे? चला तर जाणून घेऊया हे कलाकार कसे पैसे कमावतात?

Sep 14, 2023, 06:55 PM IST

'ही' ठरली करिअरमधील मोठी चूक, Dino Morea चा मोठा खुलासा

Dino Morea Talkes On Doing Films for Money : डिनो मोरियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी डिनो हा त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळी त्यानं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांविषयी बोलला आहे. त्याशिवाय त्यानं कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं आणि का हे देखील सांगितलं आहे. 

Apr 7, 2023, 01:41 PM IST

Dino Moreaने बॉलिवूडमधील संघर्षावर व्यक्त केल्या आपल्या वेदना, म्हणाला आर्थिक संकट....

बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आजकाल त्याच्या वेब सीरिज 'द एम्पायर'साठी चर्चेत आहे.

Aug 30, 2021, 03:54 PM IST

अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या जाळ्यात, कोट्यवधींची संपत्ती जप्त

अभिनेता डिनो मोरिया आणि कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या कोटींच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केली आहे

Jul 3, 2021, 05:35 PM IST

बिपाशाच्या लग्नात अचानक समोर आला तिचा एक्स-बॉयफ्रेंड

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री बिपाशा बसूचा लग्न सोहळा पार पडला. करन सिंह ग्रोवर सोबत काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या बिपाशाच्या लग्नाला अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली.

May 4, 2016, 05:07 PM IST

फोटोशॉप की खरा... कंगना आणि हृतिकचा हा फोटो कसा

हृतिक रोशन आणि कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वॉर जगजाहीर आहे.. हृतिक आणि कंगना दोघंही एकमेकांवर वाटेल तसे आरोप करत सुटले आहेत.. आता तर ह्रतिक-कंगनाचा पर्सनल फोटो सोशल साईटवर आला असून कंगनाच्या वकिलाने ह्रतिकला हा फोटो फेक ठरविण्याचं चॅलेंज केलं आहे...

Apr 26, 2016, 10:31 PM IST

सनीला म्हणू नका 'पॉर्न स्टार', कारण....

जिस्म-२ मधून बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करायला आलेल्या सनी लिऑनला जरी चांगली फिल्म, दिग्दर्शक, निर्माते मिळाले असले, तरी तिच्या नावाला असलेला पॉर्न स्टारचा टॅग काही केल्या कुणी विसरत नाहीये.

Apr 4, 2012, 03:59 PM IST