dimple kapadia

PHOTO : 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई, 25 व्या वर्षी घटस्फोट, सुपरस्टारशी लग्नानंतर संपलं अभिनेत्रीचं करिअर, आज पुन्हा...

फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूडमध्ये करिअरच्या उंच शिखरावर आहे. 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई, 25 व्या वर्षी घटस्फोट, सुपरस्टारशी लग्न केल्यावर अभिनेत्रीचं करिअर संपलं होतं. पण आज ती बॉलिवूडमध्ये टॉपची कलाकार आहे. 

May 7, 2024, 12:05 AM IST

17व्या वर्षी गरोदर राहिली ही अभिनेत्री, 15 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न, आज जावई आहे सुपरस्टार

Bollywood News: बॉलिवूडमधील अशा अनेक प्रेम कहाणी आहेत ज्या चर्चेत आहेत. त्यातीलच एका लेडी सुपरस्टारची लव्ह स्टोरी देखील चांगलीच चर्चिली जाते. 

May 1, 2024, 12:52 PM IST

एकाच क्लिनिकमधून बाहेर पडले सनी देओल अन् अक्षय कुमारची सासू; चर्चांना उधाण! चाहते संभ्रमात

Sunny Deol Dimple Kapadia Video: यापूर्वीही या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झालेला. त्यावेळेचा व्हिडीओ लंडनमध्ये शूट करण्यात आला होता. आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

Dec 15, 2023, 10:26 AM IST

फोटोत दिसणाऱ्या दोन लहान मुलींचं बॉलीवूडशी कनेक्शन, एकीचे निधन तर दुसरी...

Dimple Kapadia Childhood Photo: सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे ज्यात तुम्हाला त्या फोटोतून दोन बहीणी दिसतील. या दोन्ही बहीणींनी बॉलिवूडमध्ये मोठ्या सुपरस्टार्ससोबत डेब्यू केला होता. 

Oct 11, 2023, 03:37 PM IST

'तेव्हा मी आईचा गळा दाबणार होती पण...', ट्विंकल खन्नाचा मोठा खुलासा

Twinkle Khanna : ट्विंकल खन्नानं तिच्या एका कॉलममध्ये हा खुलासा केला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्विंकलनं असा का विचार केला याचा अनेकांना धक्का बसला आहे. 

Aug 29, 2023, 06:45 PM IST

जावयाला बगल देत 'खास' मित्राचा 'गदर 2' पाहायला पोहोचल्या डिंपल कपाडिया...

Dimple Kapadia Gadar 2 : डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याव्हिडीओवरून सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. 

Aug 23, 2023, 11:41 AM IST

सनी देओल आणि डिंपल कपाडिया पुन्हा दिसले एकत्र; पुन्हा जुन्या फोटोची आठवण

Sunny Deol and Dimple Kapadia: सनी देओल आणि डिंपल कपाडियाची यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी ते दोघं एकत्र स्पॉट झाल्यानं त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अनेकांना पुन्हा त्यांच्या जुन्या एका फोटोची आठवण येते आहे. 

Aug 22, 2023, 05:54 PM IST

आईवडील दोघंही सुपरस्टार, पण अभिनयात मुलगी फ्लॉप.. लग्न करून गेली परदेशात

Rinkie Khanna: पालक सुपरस्टार असतील तर मुलंही सुपरस्टारचं होतील असं नाही. त्यातून असे अनेक कलाकार आहे ज्यांची मुलं स्टार होऊ शकली नाहीत. त्यांनी बॉलिवू़डमध्ये पदार्पण केले परंतु त्यासाठी मात्र त्यांना हवे तसे यश आलेच असे नाही. 

Jul 27, 2023, 06:10 PM IST

सुपरस्टारसोबत जुळलं सख्ख्या बहिणींचं नातं; एकीने नशीब कमवलं तर दुसरीचा करुण अंत, पाहा कोण 'त्या' अभिनेत्री

Bollywood sisters: सुपरस्टारसोबत जुळलं सख्ख्या बहिणींचं नातं; एकीने नशीब कमवलं तर दुसरीचा करुण अंत, पाहा कोण 'त्या' अभिनेत्री

Jul 4, 2023, 10:46 AM IST

टिक्वलनं जबरदस्ती आई डिंपल कापाडियाला करायला सांगितलं 'ते' काम, म्हणाली, ''पैसे हवेत ना मग...''

Dimple Kapadia Twinkle Khanna: डिंपल कपाडिया यांनी या वयातील फार मोठी मजल मारली आहे. त्यांच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सास बहू और फ्लेमिंगो' या वेबशोनं लक्षवेधी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या अभिनयाची परंतु त्यांना मात्र या मालिकेतून काम करायचे नव्हते याबद्दल खुलासा त्यांना स्वत:हूनच केला आहे. 

Jun 13, 2023, 04:34 PM IST

लव्हमेकिंग सीनच्या शूटिंगमध्ये Vinod Khanna ने ओलांडली मर्यादा, डिंपल कपाडियासोबत केलं घाणेरडे कृत्य

Dimple Kapadia Vinod Khanna Love Making Scene : अनेकांना प्रश्न पडतो की चित्रपटात लव्हमेकिंग सीन करताना अभिनेता ताबा सुटत नाही का? तर असा प्रकार विनोद खन्नासोबत घडला आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला धक्काच बसला.  

Jan 28, 2023, 12:10 PM IST

Rajesh Khanna यांना संपवायचं होतं या कारणामुळे जीवन; मोठं कारण समोर

Rajesh Khanna त्यांच्या करिअरच्या पीकवर असताना अचानक खाली आले होते. त्या काळात त्यांनी डिंपल कपाडीया यांना मारहाण केल्याचे देखील म्हटले जाते. 

Jan 26, 2023, 01:51 PM IST

'या' कारणासाठी गोळा केली ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारची Medical History;जाणून बसेल धक्का

अक्षय-ट्विंकलची पहिली भेट फिल्मफेयर मॅगझिनच्या शूटदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीतच ट्विंकलला पाहताच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता.

Jan 17, 2023, 02:35 PM IST

बाप तर बाप मुलाशीही Romance, बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचा स्वॅगच निराळा

'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांच्या सह कलाकारासोबत तर Romance केलाच पण त्यांच्या मुलांसोबतही...

 

Nov 17, 2022, 08:16 PM IST

Dimple Kapadia सोबत इंटिमेट सीन देताना या अभिनेत्याचा सुटला ताबा; पुढे जे झालं...

डिंपल आणि विनोद महेश भट्ट यांच्या 'प्रेम धर्म' चित्रपटात काम करत होते. या चित्रपटाचं नाव नंतर बदलून 'मार्ग' असं ठेवण्यात आलं.

Nov 4, 2022, 11:47 PM IST