PHOTO : 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई; 25 व्या वर्षी घटस्फोट झालेल्या 'या' अभिनेत्रीचं नाव आजही सनी देओलसोबत जोडलं जातं

Entertainment : या अभिनेत्रीने वयाच्या 14 वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 16 व्या वर्षी सुपरस्टारशी लग्न केलं. 17 व्या वर्षी आई झाल्यामुळे करिअरला ब्रेक लागला. 

Jun 08, 2024, 13:10 PM IST
1/7

पहिल्याच चित्रपट सुपर हिट ठरला पण सुपरस्टारच्या प्रेमात करिअरला पूर्णविराम दिला. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. 25 वर्षी या अभिनेत्रीने घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडमध्ये पुरागमन केलं. 

2/7

ही चिमुकली आहे, ऋषी कपूरची बॉबी म्हणजे डिंपल कपाडिया. आज ती 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चित्रपटासोबत तिचं वैयक्तित आयुष्य खूप चर्चेत असतं. गुजराती व्यावसायिक कुटुंबातील डिंपलला वडिलांच्या मदतीने लहान वयात संघर्ष या चित्रपटात काम मिळालं. पण  मॅच्युअर लूकमुळे त्यांना नकार आला. 

3/7

राजेश खन्ना यांनी राज कपूरच्या एका पार्टीत डिंपलला पाहिलं आणि ते प्रेमात पडले. दोघांनी लग्न केलं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बॉबी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिंपल प्रेग्नंट होती. वयाच्या 17 व्या वर्षी डिंपलने ट्विंकलला जन्म दिला. त्यानंतर रिंकीचा जन्म झाला. 

4/7

लग्नानंतर चित्रपटात काम करण्यासाठी राजेश खन्नाचा विरोध होता. हळूहळू या दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि हे नातं 1983 संपुष्टात आलं. खरं तर यादोघींनी एकमेंकाना घटस्फोट दिला नाही. पण ते वेगवेगळे राहू लागले आणि डिंपल परत चित्रपटाकडे वळली. 

5/7

दोन मुलांची आई असूनही डिंपलने चित्रपटात आपली जादू दाखवून दिली. आज ती राजेश खन्नापेक्षाही बॉलिवूडमध्ये वरचढ ठरली. 

6/7

डिंपल कपाडियाचं नाव सनी देओलशी जोडलं गेलं. 'अर्जुन', 'मंजिल-मंजिल', 'आग का गोल', 'गुनाह' आणि 'नरसिंहा' सारखे या चित्रपटात त्यांची जोडी गाजली. यानंतर दोघांमधील जवळीक वाढली. पण तेव्हा सनीचं पूजाशी आणि डिंपलचं राजेश खन्नाशी लग्न झालं होतं. 

7/7

त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये परदेशातील एक बसस्टॉपवर दोघे हातात हात घेऊन बसले होते. मीडिया रिपोर्टनुसार हे दोघे आजही एकमेकांच्या संपर्कात आहेत.