मुंबईतील कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली, दिलजीत दोसांझ म्हणाला 'तुम्ही कशाला...'
प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) मुंबईतील कॉन्सर्टसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली होती. यावर दिलजीत दोसांझ व्यक्त झाला आहे.
Dec 20, 2024, 05:02 PM IST
'....तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही'; दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली घोषणा
पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझने पुढील वेळी जेव्हा मी भारतात परफॉर्म करेन तेव्हा स्टेज मध्यभागी असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे.
Dec 16, 2024, 01:49 PM IST
कॉन्सर्टमध्ये रडणाऱ्या व्हायरल गर्लला दिलजीतने खरंच दिली 2.5 कोटींची कार? सत्य काय?
Diljit Dosanjh Concert Video : दिलजीत दोसांझनं चाहतीला खरंच 2.5 कोटींची दिली भेट?
Dec 7, 2024, 12:42 PM ISTहजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video
दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 7, 2024, 08:31 AM IST'मला कळत नाही तो...'; दिलजीतवर दिलेर मेहंदी संतापला! म्हणाला, 'मी कधीच असं करणार नाही'
Daler Mehndi Slams Diljit Dosanjh: सध्या दिलजीत दोसांज हा प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टमुळे तो चर्चेत असला तरी त्याच्या अभिनयामुळेही तो यावर्षी चांगलाच लोकप्रिय झाला. मात्र आता त्याच्यावर दिलेर महेंदीने टीका केली आहे.
Dec 6, 2024, 01:50 PM ISTदिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्याने स्टेजवर जाऊन थेट गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, सर्व बघतच राहिले
पुण्यात दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट पार पडला. ज्यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Nov 25, 2024, 12:44 PM ISTपुण्याच्या रस्त्यांवर फिरत होता 'दिलजीत दोसांझ!' कुणी ओळखलंच नाही, VIDEO VIRAL
Did Diljit Dosanjh Walked in on Pune Roads : खरंच दिलजीत दोसांझ दिसला पुण्याच्या रस्त्यावर, व्हिडीओ होतोय व्हायरल...
Nov 21, 2024, 06:28 PM ISTसगळ्या राज्यांत दारुबंदी जाहीर करा आणि मग...; संतापलेल्या भारतीय गायकाची कॉन्सर्टमध्ये मागणी
Indian Singer Bold Declaration: त्याने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मद्याच्या जाहिरात करत असल्याचं मत नोंदवलं आहे. जाहीर कार्यक्रमामध्ये त्याने आपली नाराजी व्यक्त करताना त्याने संपूर्ण देशामध्ये दारुबंदी करण्याची मागणी केली आहे.
Nov 18, 2024, 02:31 PM ISTदिलजीत Live Concert मध्ये रडणाऱ्या मुलीबद्दल काय बोलला? 'ती फक्त...'
दिलजीत दोसांझ कायमच वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम करत असतो. देशातील वेगवेगळ्या शहरात कॉन्सर्ट करणाऱ्या दिलजीतचं एक स्टेटमेंट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.
Nov 17, 2024, 11:42 AM IST'एकही डाग न लावून घेता ते जगले,' दिलजीतने रतन टाटांसाठी अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचा लंडननंतर नुकताच जर्मनीत संगीत कार्यक्रम झाला. यादरम्यान रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच दिलजीत दोसांझने अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली.
Oct 10, 2024, 01:17 PM IST'बॉर्डर 2'मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'या' अभिनेत्याची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा
27 वर्षांनंतर 'बॉर्डर' चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यानंतर या चित्रपटात आणखी एका सैनिकाने प्रवेश घेतला आहे.
Oct 3, 2024, 04:01 PM IST...अन् दिलजीत दोसांझनं कॉन्सर्टमध्ये करुन दिली आपल्या कुटुंबाची ओळख! आईला अश्रू अनावर; पाहा Video
Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझनं नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये दाखवली कुटुंबाची झलक...
Sep 29, 2024, 04:03 PM IST'इन सरहदों पर जब गुरु के बाज पहरा देते हैं!' Border 2 मध्ये वरुण धवननंतर आता 'या' अभिनेत्याची एन्ट्री
Border 2 : 'बॉर्डर 2' या चित्रपटात आता झाली या अभिनेत्याची एन्ट्री... चाहत्यांमध्ये उत्साह वाढला...
Sep 6, 2024, 02:24 PM IST'तू पंजाबी म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाहीस', दिलजीतने सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद, लगेच म्हणतो 'मी तर...'
'चमकीला' (Chamkeela) चित्रपटामुळे एकीकडे अभिनेता दिलजीत दोसांझचं (Diljit Dosanjh) कौतुक होत असताना दुसरीकडे त्याला पगडी काढल्याने टीकेचा सामनाही करावा लागत आहे. यादरम्यान गायक आणि रॅपर नसीबने दिलजीतच्या छोट्या केसांवरुन भाष्य करत तू पंजाबी म्हणण्याच्या लायकीच्या नाहीस असं विधान केलं.
May 8, 2024, 09:12 PM IST
शाहरुख नेमकं काय म्हणाला की, दिलजीत दोसांझ झाला चकित; Chamkila सोबत किंग खानचं खास कनेक्शन
अभिनेता दिलजीत दोसांझच्या 'चमकिला' सिनेमाची सगळीकडेच चर्चा आहे. अमर सिंह यांची भूमिका साकारणाऱ्या दिलजीतला हा सिनेमा कसा मिळाला. याचा किंग खान शाहरुखशी काय संबंध आहे? ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
Apr 16, 2024, 02:09 PM IST