diesel price today

Petrol Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट

Petrol-Diesle Latest News:  तुम्हीही कार किंवा बाईक चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी पहाटे एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केला आहे. 

Nov 14, 2022, 10:00 AM IST

Petrol-Diesel चे आजचे दर जाहीर; गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या!

Petrol-Diesel Price Today 13 Nov 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत. 

Nov 13, 2022, 07:59 AM IST

Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठा निर्णय, झटपट चेक करा तुमच्या शहरातील आजचे Rate

Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Nov 4, 2022, 07:00 AM IST

Petrol-Diesel Rate : कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पाहा महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेल महागले की स्वस्त झाले?

Today Petrol Diesel Rate : सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर करतात. बुधवारी सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $88.63 वर पोहोचले.

Nov 2, 2022, 07:29 AM IST

Petrol Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ; SMS द्वारे जाणून घ्या नवे दर

गाडीची टाकी फुल करण्याआधी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या

Nov 1, 2022, 10:05 AM IST

Petrol Diesel Price : सणासुदीत पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price  : ऐन दिवाळीत सरकाने पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तर काही राज्यांनी  व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा दिला.

Oct 20, 2022, 08:48 AM IST

Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today : घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 92.15 वर पोहोचली.  

Sep 19, 2022, 08:01 AM IST

Petrol-Diesel Price : पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ

Petrol-Diesel Price Today: डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये 22 दिवसांनंतर वाढ झाली आहे.  

Sep 28, 2021, 12:33 PM IST

Petrol Price : ११ रुपयांनी महागलं पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ

सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ 

Jan 23, 2021, 08:44 AM IST

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजारात इंधनाच्या दरात वाढ

Feb 17, 2019, 12:15 PM IST