लठ्ठ मुंबईकर! 46 टक्के मुंबईकरांचं वजन सरासरीपेक्षा अधिक, वाचा मुंबई पालिकेचा अहवाल काय सांगतो
Mumbai : मुंबईकरांची चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे. तब्बल 46 टक्के मुंबईकरांचे वजन सरासरीपेक्षा अधिक असून महिलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय. जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं स्टेप्स संयुक्त सर्वेक्षण
Nov 13, 2023, 08:24 PM ISTWorld Diabetes Day : मुंबईत एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूचं कारण डायबिटीस
Diabetes Day: आज वर्ल्ड डायबिटीस डे. (World Diabetes Day) त्यासंदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी. एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईत 2021 मधल्या एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूचं कारण डायबिटीस असल्याचं समोर आले आहे.
Nov 14, 2022, 09:04 AM IST