देशातील कोणत्या पुरस्काराला जास्त रक्कम मिळते?
देशात अनेक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात.
Jan 2, 2025, 08:30 PM ISTहॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी
भारतीय महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची आज 111 वी जयंती आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग तीन वेळा सुवर्ण पदक मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांना, हॉकीचे जादूगार म्हणूनच ओळखलं जातं.
Aug 29, 2016, 12:58 PM IST`भारतरत्ना`ची मॅच आधीच फिक्स झाली होती!
देशातला सगळ्यात मोठा सन्मान ‘भारत रत्न’ पुरस्कारावरून आता एक नवीन वाद उभा राहिलाय. ‘हॉकीचा जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानंचंद यांची फाईल सरकारी मंत्रालयांमध्ये अनेक महिने फक्त फिरत राहिली..
May 21, 2014, 09:58 AM IST‘भारतरत्न’साठी ध्यानचंद यांची शिफारस
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्याची शिफारस सरकारने दिली आहे. क्रीडा आणि युवा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सोमवारी लिखित उत्तरात ही माहिती दिली.
Aug 5, 2013, 06:43 PM IST