dhule police

कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्...; बहिण भावाचा आगीत होरपळून मृत्यू

Dhule Accident News : धुळ्यात झोपडीला लागलेल्या आगीत दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजी घराबाहेर गेली असता अचानक झोपडीने पेट घेतला आणि दोन्ही मुले होरपळली.

Feb 18, 2024, 01:38 PM IST

भाच्याच्या रडण्याने डोकं दुखायला लागलं म्हणून मामाचं हादरवणारं कृत्य; ड्रममध्ये बुडवून केली हत्या

Dhule Crime : धुळ्यात मामाने भाच्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. भाच्याच्या रडण्याचा त्रास होत असल्याने आरोपी मामाने हे धक्कादायक कृत्य केले आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.

Dec 7, 2023, 09:45 AM IST

साक्रीतल्या दरोडा प्रकरणाचं गूढ उकललं! जिचा सत्कार झाला त्याच भाचीने BF सोबत टाकला होता दरोडा

Dhule Crime : धुळ्यातील साक्रीत एका तरुणीने प्रियकराच्या मदतीने आत्याच्या घरी दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दरोड्यानंतर तरुणीने अपहरण झाल्याचा बनाव देखील रचला होता. पोलिसांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Nov 30, 2023, 11:09 AM IST

धुळे हादरलं! घरात घुसून 21 वर्षीय तरुणीची हत्या; पोलिसांना जवळच्या व्यक्तीवर संशय

Dhule Crime : धुळ्यात एका 21 वर्षीय तरुणीची घरात घुसून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

Nov 23, 2023, 10:51 AM IST

Video : तुला काय अक्कल आहे का? मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी बनलेल्या तरुणाला पालकाने दिला चोप

Dhule News : धुळ्यात दहशातवादी हल्ल्यानंतर नक्की काय करायचं याचं प्रात्यक्षिक सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल सुरु असताना एका संतप्त पालकाने थेट दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली आहे.

Aug 8, 2023, 09:45 AM IST

भरधाव आयशर अंगावर उलटल्याने दोघींचा जागीच मृत्यू; धुळ्यात विचित्र अपघात

Dhule Accident  News : समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना ताजी असतानाच धुळ्यात एक विचित्र अपघात झाला आहे. धुळ्यात भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावरील तिघांना चिरडले आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे.

Jul 2, 2023, 09:16 AM IST

'माझ्या मागे गुंड लागलेत...' Whatapp वर मेसेज आला, काही वेळात वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या महावितरण कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही गुंड आपल्या मागे लागल्याचा मेसेच या कर्मचाऱ्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला होता. 

Jun 5, 2023, 05:07 PM IST

मित्राकडून कर्जाने 15 हजार घेतले, तिप्पट परत केले, आईची अंगठी विकली तरीही... शेवटी विद्यार्थ्याने

व्याजाने दिलेले पैसे मागण्यासाठी अवघ्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला धमक्या दिल्या जात होत्या, घरात घुसून कुटुंबियांनाही धमकावलं. यासर्वाला त्रासून अखेर विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतला

Feb 10, 2023, 07:01 PM IST

Fake बोगस लस प्रमाणपत्रप्रकरणी आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या

झी 24 तासने धारावीनंतर आणखी एका बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 

 

Jan 16, 2022, 09:21 PM IST

धुळ्यात लुटमार करणारी टोळी जेरबंद

खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात लूटमार, दरोडे आणि खून करणारी मोठी टोळी धुळे जिल्हा पोलिसांनी जेरबंद केली. 

Jan 20, 2018, 04:48 PM IST