dharmendra pradhan

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरेंनी नाकारली

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारलीये.

Jun 27, 2018, 04:58 PM IST

इंधन दरवाढीवर लवकरच तोडगा, अमित शहांचं आश्वासन

देशातल्या इंधनाच्या वाढत्या दरांवर लवकरच तोडगा काढू, असं आश्वासन सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिलंय.

May 22, 2018, 09:53 PM IST

मुंबई | ८ कोटी घरांमध्ये मोफत एलपीजी जोडणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 20, 2018, 06:30 PM IST

पेट्रोलियम मंत्र्यांचे मोठे वक्तव्य : याप्रकारे स्वस्त होणार पेट्रोल - डीझेल

पेट्रोल आणि डीझेलच्या सततच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्वात मोठे वक्तव्य केलं आहे. रायपुरमध्ये तेल वाढीच्या किंमतीवर बोलताना ते म्हणाले की, कच्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या दरात आणखी वाढ झाली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात कच्या तेलाचा दर कमी होता म्हणून पेट्रोल आणि डीझेलचा दर कमी होता. धर्मेंद्र प्रधानने सांगितलं की, पेट्रोल - डीझेल सारख्या गोष्टी जीएसटीच्या अंतर्गत येणं आवश्यक आहे. 

Apr 6, 2018, 08:07 AM IST

धर्मेंद्र प्रधान यांनी पाकिस्तान विरोधात वापरलेल्या शब्दामुळे गोंधळ

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं धक्कादायक वक्तव्य. 

Feb 14, 2018, 08:42 AM IST

ओएनजीसीला अरबी समुद्रात सापडला तेलसाठा

ओएनजीसी ही भारत सरकारची तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारी महत्वाची कंपनी आहे.

Jan 2, 2018, 04:29 PM IST

३ लाख युवकांना ट्रेनिंगसाठी जपानमध्ये पाठवणार मोदी सरकार

भारतातील तीन लाख तरुणांना तीन ते पाच वर्षांच्या ट्रेनिंगसाठी जपानमध्ये पाठविण्यात येणार आहे

Oct 12, 2017, 01:16 PM IST

पेट्रोल-डिझेल घरपोच मिळणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती

मोदी सरकार आता पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच फायदा होणार आहे.

Sep 28, 2017, 09:44 AM IST

स्वस्त पेट्रोल डिझेलसाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार

भाव कमी होण्यासाठी दिवाळी पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Sep 19, 2017, 02:53 PM IST

'पेट्रोल, डिझेलचे दर रोज बदलणे ग्राहकांसाठी फायदेशीर'

 पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणे सामान्य ग्राहकासाठी फायदेशीर असल्याचे धर्मेद प्रधान यांनी सांगितले.

Sep 4, 2017, 04:56 PM IST

सरकारच्या या पाऊलानंतर पेट्रोल होईल ३५ रुपये लिटर

 केंद्र सरकारने एक पाऊल टाकले तर पेट्रोलचे दर ३० ते ३५ रुपये प्रति लीटर होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हटले की केंद्र सरकार भुशापासून पेट्रोल बनविण्याची तयारी करीत आहेत.  पेट्रोल स्वस्त झाल्याने दुसऱ्या देशांवरील आपली निर्भरता कमी होती. 

Jan 16, 2017, 08:15 PM IST

गुड न्यूज: आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन

आता नव्या गॅस कनेक्शनसाठी आता गॅस एजन्सीत जाऊन नंबर लावण्याची गरज नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन गॅस कनेक्शन देण्याची सुविधा रविवारी सुरू करण्यात आलीय. या सुविधेसह आता २ किलोचं गॅससिलेंडरही आता ऑनलाइन मिळणार आहे. 

Sep 1, 2015, 11:58 AM IST

शिवसेनेला हवी १० कॅबिनेट, ४ राज्यमंत्रीपदं

शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याचे आजपासून प्रयत्न सुरु होणार आहेत.. शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा चर्चेचं गु-हाळ सुरु होतंय.. दहा कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे.. गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह आहे.. तर 4 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदांसाठी भाजप तयार आहे.. दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चेची फेरी झाल्याचंही समजतंय.. 

Nov 28, 2014, 03:28 PM IST

डिझेल 1 रुपयानं स्वस्त होणार, तर पेट्रोल दरात 1.75ची कपात

डिझेलचे दर 1 रुपया प्रति लीटरनं कमी होऊ शकतात आणि पाच वर्षांनी पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होणार आहेत. तर पेट्रोलचे दर सुद्धा 1.75 रुपये प्रति लीटरची कपात होऊ शकते. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होऊ शकतात. 

Sep 30, 2014, 04:40 PM IST