dhananjay munde

NCP MLA Dhananjay Munde Discharge From Breach Candy Hospital PT59S

NCP Leader Dhananjay Munde यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

NCP MLA Dhananjay Munde Discharge From Breach Candy Hospital

Jan 19, 2023, 02:00 PM IST

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. 

Jan 12, 2023, 08:16 AM IST

Dhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात, मुंबईला हलविणार

Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Jan 4, 2023, 10:35 AM IST

Gram Panchayat Election : हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात भावा बहिणीमध्ये काँटे की टक्कर

Gram Panchayat Election Result 2022 : धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ विजयी झाले आहेत. बीड नाथरा ग्रामपंचायतमध्ये आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

 

Dec 20, 2022, 01:26 PM IST

बीड ग्रामपंचायत निवडणूक : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची एकमेकांवर कुरघोडी

सहा पैकी दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात, तर परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना 'दे धक्का'

Dec 7, 2022, 10:44 PM IST

धनंजय दादांचा पंकजा ताईंना 'दे' धक्का! गोपीनाथ गड राष्ट्रवादीच्या ताब्यात

बिनविरोध निघालेल्या पाच पैकी दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचा दणदणीत विजय पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पांगरी गोपीनाथ गड आणि तळेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. 

Dec 7, 2022, 06:07 PM IST
Pangri Gopinath Gad Gram Panchayat to NCP, Dhananjay Munde's shock to Pankaja Munde! PT38S

Pankaja Munde vs Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना धक्का!

Pangri Gopinath Gad Gram Panchayat to NCP, Dhananjay Munde's shock to Pankaja Munde!

Dec 7, 2022, 05:10 PM IST