राज, धनंजय असो वा अजितदादा; काका पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं!
Uncle Nephew Controversy In Maharastra Politics: अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध एल्गार केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये ठिणगी पडल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील काही उदाहरणं पाहुया...
Jul 2, 2023, 11:23 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या; धनंजय मुंडे यांनी धाडलं पत्र
MCA stadium: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास शरद पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याकडे केली आहे.
Jun 16, 2023, 11:12 PM ISTभाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज?, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घेणार भेट
Eknath Khadse will meet Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज त्यांची भेट घेणार आहेत. मात्र भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे.
Jun 3, 2023, 10:42 AM ISTPolitical News| NCPने नाशिकमध्ये भाकरी फिरवल्याची चर्चा
NCP Chhagan Bhujbal On Dhananjay Munde Given Responsiblity For Election
May 29, 2023, 09:15 AM ISTMunde Brother Sister | अखेर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आले एकत्र; महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड
Dhananjay Munde and Pankaja Munde comes together
May 17, 2023, 07:05 PM ISTVIDEO | बीडमध्ये धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंना धक्का!
Beed Dhananjay Munde Wins APMC Election
Apr 29, 2023, 04:15 PM ISTVideo | महिन्याभरातच मुंडे भाऊ-बहीण पुन्हा आमने-सामने; एकमेकांवर आरोपांच्या फैरी
Beed Ambajogaoi Krushi Utpan Bazar Election Munde Brother And Sister Against Each other
Apr 24, 2023, 04:40 PM ISTMaharashtra NCP Crisis : 'परफेक्टली वेल'! संपर्क होत नाही म्हणता म्हणता थेट अजित पवारांच्या भेटीला धनंजय मुंडे
Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादी पक्षात एकामागोमाग एक मोठ्या घडामोडी घत असताना पक्षश्रेष्ठी शरद पवार आणि अजित पवार यांनी मात्र या चर्चांना फारसा दुजोरा दिला नाही. (Ajit Pawar)
Apr 18, 2023, 01:14 PM ISTDhananjay Munde | राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे नॉट रिचेबल, मुंडेंच्या निकटवर्तीयांकडूनही मोठी गुप्तता
NCP MLA Dhananjay Munde not reachable great secrecy even from Munde's close associates
Apr 18, 2023, 10:45 AM ISTमुंडे बहिण-भावांमध्ये दिलजमाई? पंकजा-धनंजय पुन्हा एकत्र
Pankaja Munde Dhananjay Munde will reunite
Apr 13, 2023, 08:30 PM ISTमुंडे बहिण-भावांमध्ये दिलजमाई? आठवड्यात दुसऱ्यांदा एकाच मंचावर
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आठवडाभरात दुसऱ्यांदा एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यामुळे दोघांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा आहे.
Apr 13, 2023, 05:49 PM ISTपंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री एकाच मंचावर
Pankaja Munde, Dhananjay Munde and Namdev Shastri on the same stage
Apr 11, 2023, 10:15 PM IST'होय मी अहंकारी पण...' भगवानगडावर पंकजा मुंडेंचं नामदेवशास्त्रींना उत्तर
भगवानगडावर पहिल्यांदाच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. यावेळी पंकजा मुंडे आणि नामदेवशास्त्रींनी एकमेकांना टोलेबाजी केली.
Apr 11, 2023, 07:00 PM ISTAssembly | अधिवेशनात पुन्हा मंत्री गैरहजर, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
Assembly Session 2023 NCP MLA Dhananjay Munde Angry on Ministers
Mar 20, 2023, 04:15 PM ISTDhananjay Munde यांच्या नावाने बोगस लिपिक भरती, मंत्रालयीन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल!
Mantralaya Cleark Recruitment Racket Busted In Name Of Dhananjay Munde
Feb 15, 2023, 12:50 PM IST