dhananjay munde

'उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार? , पंकजा मुंडे यांनी स्पष्टच सांगितले...

Pankaja Mundhe On Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 5, 2022, 02:47 PM IST
Relationships never end, Pankaja's answer to Dhananjay Munde PT42S
Ajit Pawar criticized the government PT4M48S

OBC आरक्षणाबाबत धनंजय मुंडे यांची आक्रमक भूमिका

राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील 92 नगर परिषद आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निवडणुका 6 महिने पुढे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Jul 9, 2022, 05:09 PM IST

आता राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण? राष्ट्रवादीचा 'हा' मोठा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

ट्रेलर संपला... पिक्चर अजून बाकी ? राष्ट्रवादी नेत्याच्या भेटीने चर्चांना उधाण

Jul 1, 2022, 04:51 PM IST

मंत्री धनंजय मुंडे यांचा 'सेल्फी विथ रोड', सेल्फीच्या माध्यमातून भाजपच्या पंकजा मुंडेना डिवचलं

  परळी शहर बायपासचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून याच मार्गावरून जात असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. 

Jun 5, 2022, 12:50 PM IST