चेन्नई सुपरकिंग्सच्या डॅडीज आर्मीमध्ये अजून एकाची एंट्री, धोनीचा आवडता खेळाडू झाला बाबा
मागील काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला खेळाडू नुकताच बाबा झाला. त्यानिमित्ताने सीएसकेने एक खास पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Dec 16, 2024, 03:30 PM ISTदिलशान ते गप्तिल, टी20 विश्वचषकात हे फलंदाज झालेत नर्व्हस नाईंटीचे शिकार
टी20 विश्वचषक आणि आयपीएल हे दोन्हीपण क्रिकेटप्रेमींचा आवडीचा विषय आहे. टी20 वर्ल्डकप 2007 साली सूरु करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू यात सहभागी होतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे कोणते फलंदाज आहेत जे टी20 विश्वचषकात शतक करण्यापासून चुकले? जाणून घ्या.
May 10, 2024, 04:50 PM ISTT20 WC 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, 'या' खेळाडूंना संधी
T20 World Cup 2024: आयपीएलनंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून 1 मे पर्यंत सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे.
Apr 29, 2024, 10:32 AM ISTआयपीएलमध्ये चेन्नईसाठी 'कही खुशी कही गम' स्टार खेळाडू बाहेर, घातक गोलंदाजाची एन्ट्री
IPL 2024 : इंडियन प्रीमीअर लीग ऐन रंगात असतानाच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही. त्याच्या बदल्यात चेन्नईमध्ये वेगवान गोलंदाजांची एन्ट्री झाली आहे.
Apr 18, 2024, 04:22 PM ISTIPL 2024 : एमएएस धोनीचं टेन्शन वाढलं, एकदिवस आधीच मॅच विनर खेळाडू बाहेर...
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि फाप डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यानच्या सामन्याने होणार आहे. पण स्पर्धेला अवघा एक दिवस बाकी असताना चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
Mar 21, 2024, 02:55 PM ISTIPL 2024 : यंदाच्या आयपीएल हंगामाला 'या' खेळाडूंचा टाटा गुड बाय
Players who will miss IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे युवा खेळाडूंमध्ये तसेच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढलीये.
Mar 14, 2024, 07:22 PM ISTIPL 2024 : चेन्नईसाठी 'वासरात लंगडी गाय शहाणी', एकट्या धोनीच्या जीवावर CSK जिंकणार तरी कशी?
IPL 2024 Chennai Super Kings : मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. अशातच आता यंदाच्या हंगामात (IPL 2024) चेन्नईसाठी ट्रॉफी राखणं अवघड काम असणार आहे. याचंच विश्लेषण पाहा
Mar 11, 2024, 09:25 PM ISTIPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर
IPL 2024: पहिला सामना सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.
Mar 4, 2024, 03:48 PM ISTIND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप
IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Nov 15, 2023, 03:31 PM ISTSemi Finals scenario : न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा खेळ खल्लास! सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध खेळणार?
World Cup Semi Finals scenario : न्यूझीलंडने स्वत:च्या हिंमतीवर सेमीफायनलमध्ये जवळजवळ (New Zealand In Semis) एन्ट्री मिळवली आहे. पाकिस्तानला आता फक्त एखादा मोठा चमत्कारच सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो.
Nov 9, 2023, 07:56 PM ISTआणि म्हणे पाकिस्तानचा प्रमुख बॉलर, शाहीन आफ्रिदीच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात 4 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान महत्त्वाचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत धावांचा डोंगर उभा केला. यात पाकिस्तानचा प्रमुक गोलंदाज शाहिन शाह (Shaheen Shah Afridi) आफ्रिदीही सुटला नाही.
Nov 4, 2023, 05:46 PM ISTहरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने
ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले.
Oct 28, 2023, 06:55 PM ISTWorld Cup च्या टॉप 6 रन स्कोरर्स यादीत रोहित- विराटसह 'हा' भारतीय
World Cup Photos : काही नवख्या खेळाडूंनी आपल्या खेळानं दिग्गजांनाही घाम फोडला, तर अनपेक्षिकपणे नवख्या संघांनी बलाढ्य संघांना नमवलं. अशा या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये फलंदाजांनी मैदान गाजवलं.
Oct 20, 2023, 04:10 PM ISTन्यूझीलंडच जिंकणार यंदाचा World Cup! पहिल्याच सामन्यात शिक्कामोर्तब? 2007 पासून...
World Cup England vs New Zealand : अहमदाबादच्या मैदानावर झालेला इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये न्यूझीलंडने 2019 च्या पराभवाचा वचपा काढला.
Oct 6, 2023, 09:28 AM ISTENG vs NZ : न्यूझीलंडने काढला पराभवाचा वचपा! इंग्लंडचा 9 गडी राखून लाजीरवाणा पराभव
England Vs New Zealand : मागील वर्ल्ड कपच (cricket world cup) फायनलमधील झालेल्या पराभवाचा बदला न्यूझीलंडने घेतला आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 9 गडी राखून पराभूत केलं.
Oct 5, 2023, 08:39 PM IST