devendra fadnwis

'मविआ'च्या शेकडो निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; निर्णयांविरोधात याचिका दाखल

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या सुमारे 400 निर्णयांना(GR) एकनाथ शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारच्या या स्थगिती निर्णयांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे

Aug 2, 2022, 09:17 AM IST

शत प्रतिशत..! भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी कसली कंबर; शिवसेनेला शह देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार

lok sabha election 2024 | भाजपनं 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात भाजपनं ज्या 16 लोकसभा मतदारसंघात युतीत शिवसेना निवडणूक लढवत असल्यामुळे कधीही निवडणूक लढवली नाही त्याठिकाणी भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे

Jun 16, 2022, 01:25 PM IST

मराठा आरक्षण टिकलं तर भाजपला श्रेय मिळेल म्हणून ठाकरे सरकारने आरक्षणाचा मुडदा पाडला

 महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

May 5, 2021, 03:57 PM IST

'ते ब्राम्हण असल्याने भविष्य खरे ठरतील असे वाटत होतं, पण...'; खडसेंची फडणवीसांवर बोचरी टीका

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे जळगाव येथे आयोजित एका रक्तदान शिबिरात बोलत होते.

Apr 18, 2021, 03:55 PM IST