अखेर मुहूर्त मिळाला! आजच होणार खातेवाटप, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ मात्र कायम
Maharashtra Cabinet Portifolios Allotment Today: शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खातेवाटप कधी होणार यावरुन गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चांना उधाण आलं आहे. अखेर आज मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे कोणत्या नेत्याला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता आहे.
Jul 13, 2023, 01:31 PM IST
200 आमदारांचे मजबूत सरकार; 'या' एका प्रश्नामुळे सगळेच टेन्शनमध्ये, थेट दिल्ली गाठली
शिंदे सरकारमधील खातेवाटपाचा तिढा कायम. अर्थ खात्यावरून मतभेद असल्यामुळे विस्तारासह खातेवाटपही रखडलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दिल्ली गाठली आहे,
Jul 12, 2023, 07:48 PM ISTउद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वार प्रहार
Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis Report
Jul 12, 2023, 03:05 PM ISTCabinet Expansion | राजभवनात मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीची तयारी पूर्ण - सूत्र
Raj Bhavan is ready for Cabinet Expansion oath ceremony
Jul 12, 2023, 01:40 PM ISTCabinet Expansion | बिनखात्याच्या मंत्र्यांना दालनं, खातेवाटपाच्या तिढ्यावरुन विरोधकांचा राज्य सरकारला टोला
Congress and Sharad Pawar faction criticise over Cabinet Expansion
Jul 12, 2023, 01:30 PM ISTराष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? संपूर्ण यादी तयार; अखेर शिंदे आणि अजित पवार यांच्यात ठरलं
Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) नेत्यांचा शपथविधी पार पडून 10 पेक्षा जास्त दिवस उलटूनही अद्याप मंत्री खात्याविनाच आहेत. शिंदे गटातील आमदारांच्या विरोधामुळे हे खातेवाटप लांबलं जात असल्याची चर्चा आहे. त्यातच रात्री वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बैठक पार पडली.
Jul 12, 2023, 08:33 AM IST
उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; 'कलंक' टीकेवरुन फडणवीसांचं टीकास्त्र, म्हणाले "फारच विपरित..."
Devendra Fadnavis on Uddhav: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना 'कलंक' शब्दाचा वापर केल्याने भाजपा नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
Jul 11, 2023, 03:16 PM IST
Sanjay Raut | 'फडणवीसांच्या घरी अमृतधारा'; 'कलंक' टीकेवरुन राऊतांचा टोला
MP Sanjay Raut Criticize Targeted Maharashtra Govt Devendra Fadnavis
Jul 11, 2023, 12:25 PM ISTMaharashtra Political Crisis | स्वत: कलंकित असलं की...; ठाकरेंवर फडणवीसांचा पलटवार
DCM Devendra Fadnavis Tweet To Revert Uddhav Thackeray Criticism
Jul 11, 2023, 09:05 AM IST'माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं...', अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video
Devendra Fadnavis Viral Video: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आला आहे.
Jul 11, 2023, 12:25 AM ISTनागपूरच्या सभेत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
Uddhav Thackeray attacks Devendra Fadnavis in Nagpur meeting
Jul 10, 2023, 09:10 PM ISTनाही, नाही, नाही... व्हायरल ऑडिओ क्लीप ऐकवत भर सभेत उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल
फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. नागपुरातील सभेत ऐकवली फडणवीसांची ऑडिओ क्लिप.'भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा'... 'होऊन जाऊ दे चर्चा'... अशी ठाकरेंची नवी मोहीम आहे.
Jul 10, 2023, 07:14 PM ISTPhotos: 'कोणताही नागपूरकर नाही म्हणू शकत नाही' अशा गोष्टीसाठी फडणवीसांचा ताफा अचानक थांबला अन्...
Deputy CM Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे रविवारी नागपूरमध्ये होते. काल सायंकाळी नागपूर शहरामधून प्रवास करताना त्यांच्या गाड्यांचा ताफा अचानक एका जागी थांबला अन् त्यानंतर तिथं नागपूरकरांची गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. फडणवीस यांनीच हे फोटो शेअर केलेत. पाहूयात फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय हे फोटो शेअर करताना...
Jul 10, 2023, 08:38 AM ISTएक फूल, दोन हाफ! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस... उद्धव ठाकरे यांचा एका वाक्यात तिघावंर प्रहार
असतानाही राष्ट्रवादी का चोरली, पक्ष संपवण्याची वृत्ती मोडून काढावी लागेल. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. आता मतपेटीतून नव्हे, खोक्यातून सरकारचा जन्म होतो. असा घणाघात ठाकरेंनी दिग्रसमधील सभेत केला.
Jul 9, 2023, 06:47 PM ISTराज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."
Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.
Jul 9, 2023, 10:14 AM IST