मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार; मेट्रोच्या 8 प्रकल्पांना गती, घसघशीत निधीची तरतूद
Mumbai Metro News: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यात मेट्रो कामांनादेखील सुरुवात झाली आहे. लवकरच नागरिकांचा प्रवास सुकर होणार
Dec 25, 2024, 07:37 AM IST
Maharashtra Budget 2023: सुजलाम सुफलाम होणार महाराष्ट्र! टॉन्सफॉर्मर योजना, जलसिंचन अन् 'जलयुक्त शिवार-2'ची घोषणा
Maharashtra Budget 2023 Water Irrigation Scheme: मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या जलयुक्तशिवार योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
Mar 9, 2023, 03:06 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे फडणवीस सरकारच्या निर्णय फाईल्स तपासणार
महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर ठाकरे सरकार आता कामाला लागले आहे.
Dec 2, 2019, 08:44 PM ISTफडणवीसांचे सरकार पळून गेले, सामनातून टीकास्त्र
देवेंद्र फडणवीस सरकार कोसळल्यानंतर आज 'सामना'तून पुन्हा एकदा भाजपला टार्गेट करण्यात आले आहे.
Nov 27, 2019, 07:12 AM IST'शिवरायांच्या स्मारकाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा अडथळा'
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाला मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांचा अडथळा दिसून येत आहे.
Feb 20, 2018, 02:48 PM ISTराज्यातील जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी उघड्यावर केली लघुशंका
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने असं काही कृत्य केलं आहे की ज्यामुळेभाजप सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.
Nov 20, 2017, 01:34 PM ISTराज्यातले फडणवीस सरकार कोसळेल, शरद पवारांचे भाकित
राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस सरकार पडेल, असे भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
Feb 18, 2017, 11:59 AM IST'सामना'तून फडणवीस सरकारवर टीकास्त्र
'सामना'च्या अग्रलेखातून आज फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलंय. भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पदरी दारूण अपयश आलंय. या निकालावरून विदर्भातल्या जनतेमधली खदखद स्पष्ट होत असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
Jul 8, 2015, 11:45 AM ISTरोखठोक: ऑडिट १०० दिवसांचं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 11:12 PM IST