फडणवीस सरकारने शेतकऱ्याची 'खाट टाकली'
(जयवंत पाटील, झी २४ तास) दुष्काळ आ वासून बसला आहे. मृग नक्षत्र संपलं तरी अजूनही महाराष्ट्रातील काही भागात पाऊस नाही, पाऊस आला नाही, याला सरकार निश्चितच जबाबदार नाही.
Jun 27, 2016, 10:32 AM ISTपंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर वार केलाच...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 03:49 PM ISTपंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर वार केलाच...
थकबाकीदार छोट्या शेतक-यांना अटक करता. मग मोठ्या धेंडांना पोलीस का अटक करत नाहीत? असा थेट सवाल पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय.
Jun 17, 2016, 02:38 PM ISTजलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!
परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय.
Jun 15, 2016, 09:19 AM ISTमुंबई : 'वर्षा'वर घेतली भाजप मंत्र्यांची शाळा
'वर्षा'वर घेतली भाजप मंत्र्यांची शाळा
Jun 8, 2016, 02:08 PM ISTएक्सप्रेस-वेवरचे अपघात रोखणार कसे? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या वाढत्या अपघातां संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. एक्स्प्रेस वेवर रविवारी झालेल्या भीषण अपघातात, १७ जणांचा बळी गेला.
Jun 7, 2016, 08:41 AM ISTरायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कालपासूनच रायगडावर विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत.
Jun 6, 2016, 09:25 AM ISTसत्ता कशी असावी हे मुख्यमंत्र्यांनी दाखवलं - रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2016, 08:26 PM ISTकेंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ?
केंद्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जूनला बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं. १५ जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.
Jun 3, 2016, 06:53 PM ISTडोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट
डोंबिवली एमआयडीसी येथे प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असे थेट अलिखीत आदेशच दिलेत. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागत आहे.
May 30, 2016, 08:53 PM ISTसर्वात मोठी बातमी - खडसेंना महसूलमंत्रीपद सोडावे लागणार...
विविध आरोपांमुळं टीकेचे धनी ठरलेले एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार, अशी चिन्हं दिसतायत...
May 30, 2016, 07:35 PM ISTडोंबिवली ब्लास्टवर सीएम यांचं टवीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2016, 02:22 PM ISTसर्बानंदांच्या शपथविधीला मोदी, फडणवीसांचीही हजेरी!
आसाममध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांनी एका भव्य सोहळ्यात शपथ घेतली.
May 24, 2016, 07:05 PM ISTगुजरातपुढे महाराष्ट्र झुकला
गुजरातच्या दबावापुढे झुकत महाराष्ट्रानं नर्मदा खो-यातल्या पाच टीएमसी पाण्यावरचा हक्कच सोडून दिला आहे. यासंदर्भातला गुजरात सरकारला अनुकूल असा करारही देवेंद्र फडणवीस सरकारनं, 7 जानेवारी 2015 रोजी केला आहे. विशेष म्हणजे या कराराला नाशिक पाटबंधारे विभाग आणि तापी सिंचन महामंडळानं विरोध दर्शवला होता. त्याकडेही महाराष्ट्र सरकानं सोईस्कर दुर्लक्ष केल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय.
May 24, 2016, 04:59 PM ISTपावसाळ्यात लोकल सेवा ठप्प होता कामा नये - मुख्यमंत्री
पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प होता कामा नये - मुख्यमंत्री
May 19, 2016, 11:01 PM IST