प्रबोधनकारांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 08:12 PM ISTसेनेच्या विरोधाला डावलत मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे निर्णय
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाचा धडाका लावलाय.
Dec 31, 2016, 04:12 PM ISTगडचिरोलीत मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 08:59 PM ISTएलफिस्टन स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी होणार
एलफिस्टन स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी होणार
Dec 16, 2016, 04:07 PM ISTपैसा देऊ सर्व शहर सुंदर करू - सीएम
आम्ही तंत्रज्ञान, पैसा देऊ सर्व शहर सुंदर करू, निधीची कमतरता होऊ देणार नाही.
Dec 11, 2016, 07:03 PM ISTरामदेवबाबांच्या दूध प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन
सहकाराच्या पंढरीत अर्थात नगर जिल्ह्यात योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं.
Nov 17, 2016, 10:30 AM ISTसरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा
तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात.
Nov 10, 2016, 03:51 PM ISTराष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांसमोर मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं उधळली. इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.
Nov 6, 2016, 04:54 PM IST'सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस'
आत्महत्याग्रस्त शेतकरऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख ऐवजी ५ लाख रूपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.
Nov 5, 2016, 07:25 PM ISTमुख्यमंत्री घेणार छठपूजेत सहभाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 03:19 PM ISTराज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण
राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.
Oct 31, 2016, 04:15 PM IST५ वर्षात महाराष्ट्राला नंबर १ बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाच वर्षांत महाराष्ट्राला देशातलं नंबर एकचं राज्य बनवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज राज्य सरकारला दोन वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री नागपूरमध्ये बोलत होते.
Oct 31, 2016, 04:03 PM IST‘ठाणे-भिवंडी-कल्याण, मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मंजुरी
एमएमआरडीएच्या बैठकीत आज ठाणे -भिवंडी- कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी या मेट्रो 6 या प्रकल्पालाही परवानगी देण्यात आली आहे. ही मेट्रो पुढे भाईंदर पर्यंत नेली जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Oct 19, 2016, 04:42 PM ISTमहाविद्यालयात मिळतोय बेकायदेशीर प्रवेश - मुख्यमंत्र्यांची कबुली
राज्यातल्या काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन बेकायदेशीर प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलंय.
Oct 8, 2016, 04:34 PM ISTकोपर्डीसारख्या घटना टाळण्यासाठी अवैध दारु धंदे बंद केले पाहिजे - मुख्यमंत्री
कोपर्डीसारख्या घटना टाळण्यासाठी अवैध दारुचे धंदे बंद केले पाहिजेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यात अवैध मद्य निर्मिती आणि विक्रीची माहिती मिळावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून whats app नंबर सुरु करण्यात आला. त्याचे उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या नंबरच्या माध्यमातून राज्यातील अवैध मद्य निर्मिति आणि विक्री याची माहिती तक्रार whats app माध्यमातून माहिती देता येणार आहे.
Oct 2, 2016, 05:39 PM IST