devendra fadanvis 0

फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आणखी मोठा ट्विस्ट; मोरे आणि तपास अधिकाऱ्याचे चॅट समोर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पेनड्राइव्हने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे भाजपनेत्यांना विविध केसेसमध्ये अडकवण्याचे कथित कारस्थान उघडकीस आणले होते.

Mar 18, 2022, 01:39 PM IST

'सापाच्या पिल्लाला 30 वर्ष दूध पाजलं, ते आता वळवळ करतंय'; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Uddhav Thackeray |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका  केली आहे. भाजपचा उल्लेख सापाचं पिल्लू असा केला,

Mar 3, 2022, 08:43 AM IST

राज्यात भाजप विरूद्ध कॉंग्रेस संघर्ष पेटला; पोलिसांनीही फौजफाटा वाढवला

महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचं सांगत, त्याच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आज काँग्रेस आंदोलन करणार आहे.

Feb 14, 2022, 09:29 AM IST

भाजपला मोठा धक्का, आणखी एका आमदाराचा राजीनामा

भाजपच्या आमदारकीचा राजीनामा

Oct 2, 2018, 02:20 PM IST

जूनमध्ये होणार राज्यात मंत्रिमंडळ विस्तार

जून महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना लाल दिवा मिळू शकतो. 

May 25, 2016, 10:44 PM IST

ब्लॉग: किसका साथ किसका विकास ?

राज्यात जाचक भूसंपादन कायदा कुणासाठी झाला लागू...


दीपक भातुसे

Apr 6, 2015, 07:32 PM IST