desi jugaad news

Viral Video: बाईकची बनवली 7 सीटर कार, आता संपूर्ण कुटुंबासोबत रस्त्याने फिरतोय

Viral Video: आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात खच्चून टॅलेंट भरलं आहे. आता सोशल मीडियाच्या जमान्यात ते तात्काळच जगासमोर येतंय. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. यामध्ये एका तरुणाने आपल्या बाइकला फोर व्हिलरमध्ये बदलले आहे.

Jun 14, 2023, 04:15 PM IST

Desi Jugaad: घरगुती सिलिंडरच्या माध्यमातून कपड्यांना कडक इस्त्री, देसी जुगाडचा Video Viral

Desi Jugaad News: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती कपड्यांना इस्त्री करण्याठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना दिसत आहे. या माध्यमातून गेली अनेक वर्षे दुकानदार कपड्यांना इस्त्री करत आहे. 

Nov 30, 2022, 01:06 PM IST

Funny Video: AC एक आणि थंडवा दोन रुममध्ये, देसी जुगाड पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Indian Desi Jugaad Funny Video: भारतीय आणि देसी जुगाड यांची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. एकापेक्षा एक सरस असे देसी जुगाडचे (Desi Jugaad) व्हिडीओ व्हायरल होत असतात. कमी खर्चात जास्त फायदा म्हणजेच देसी जुगाड असं समीकरण असतं. काही जुगाड पाहिल्यानंतर पोट धरून हसावं लागतं. 

Oct 31, 2022, 08:04 PM IST

Desi Jugaad: बस ड्रायव्हरने काच साफ करण्यासाठी केला असा जुगाड, नेटीझन्स म्हणाले...

सोशल मीडिया म्हंटलं व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. या व्यासपीठावर एकापेक्षा एक सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. देसी जुगाड असलेल्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळाते. कारण देसी जुगाड वापरत अडचण दूर करून आश्चर्याचा धक्का दिला जातो. 

Oct 12, 2022, 01:19 PM IST

Video: वाहतूक कोंडीतून स्कूटी चालकाने काढला असा मार्ग, नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

Jun 21, 2022, 03:07 PM IST

Desi Jugaad: आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा जुगाडचा व्हिडिओ शेअर केलाय, तुम्ही पाहिला का?

Desi Jugaad: उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra ) हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय दिसत असतात. ते मोजकेच व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे. तसेच काही व्हिडिओ पाहून गाडीही भेट दिली आहे. आता त्यांनी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे.  

Jun 6, 2022, 02:05 PM IST

या व्यक्तीचा असा Desi Jugaad, एसी आणि पंख्याशिवाय 10 डिग्री तापमान होणार कमी

गाझियाबादमधील एका कंपनीने मेक इन इंडिया अंतर्गत नवीन प्रकारचा पेंट तयार केला आहे. 

May 11, 2022, 01:13 PM IST

Desi Jugaad : एक AC आणि दोन खोल्या... मग तरुणानं असा लावला देसी जुगाड, पाहा फोटो

आता उन्हाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे लोकांना उष्णतेची समस्या जाणवत आहे. त्यामुळे यापासून आराम मिळण्यासाठी बहुतेक घरात AC चा वापर केला जातो.

Apr 13, 2022, 10:20 PM IST

पेट्रोल किंवा बॅटरीशिवाय चालणारी ही बाईक तुम्ही पाहिली का? व्हिडीओ

या बाईकला ना पेट्रोल ना बॅटरीची गरज... वाढत्या महागाईतला प्रवासाचा उत्तम पर्याय पाहा व्हिडीओ 

Oct 29, 2021, 04:57 PM IST