गरम पाण्यात एक चमचा तूप मिसळून पिणे आरोग्यासाठी वरदान! फायदे जाणून तुम्ही सुरु कराल
Health Tips : आयुर्वैदानुसार तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पण तुम्हाला गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने कोणते फायदे मिळतात माहितीये का? हे फायदे समजल्यास तुम्ही आजपासूनच गरम पाण्यात तूप मिक्स करुन प्यायला सुरुवात कराल.
Nov 30, 2024, 08:33 PM IST
रात्री झोपण्यापूर्वी साजूक तुपाने असा करा पायाच्या तळव्यांना मसाज; त्वजा उजळेल व सुरकुत्याही होतील कमी
Desi Ghee For Glowing Skin: साजूक तुपाने तुमचा चेहरा उजळू शकतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे. पाहा साजूक तुपाचे फायदे
Nov 29, 2023, 01:43 PM ISTDesi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण
Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं.
Jul 30, 2023, 07:55 AM ISTजेवणात तेल वापरावे की तूप?; हा प्रश्न पडलाय?; जाणून घ्या उत्तर
आजकाल जेवणात रिफाइंड ऑइल आणि सॅच्युरेटेड फॅटचा वापर होताना दिसतो. त्यामुळं लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हार्ट अॅटेक सारखे आजार होऊ शकतात. तेलाचा जास्त वापर हा शरीरासाठी हानिकारक असतो. तेलाऐवजी जेवणात तुपाचा पर्याय वापरणे आरोग्यासाठी लाभदायक ठरु शकते.
Jun 4, 2023, 07:03 PM ISTHealth Benefits: वडिलधारी माणसं देसी तूप खाण्याचा सल्ला का देतात? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
आजकाल लोक रिफाइंड तेल आणि सॅच्युरेटेड फॅट वापर मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयविकार, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका निर्माण होतो.
Oct 10, 2022, 04:33 PM IST