'सर्जिकल स्ट्राईक' पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही, ही पाच कारणं...
उरी हल्ल्यानंतर भारतानं आज केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' ही 'सर्जिकल स्ट्राईक' नव्हती तर पाकिस्तानवर हल्ला होता, असं म्हणत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. हे तर उघड उघड आहे की पाकिस्तान ही कारवाई 'सर्जिकल स्ट्राईक' आहे हे कधीही मान्य करणार नाही... त्यामागे पाच महत्त्वाची कारणंही आहेत...
Sep 29, 2016, 06:52 PM ISTआमदार श्रीकांत देशपांडे वाढीव पगार नाकारला
विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी वाढीव आमदार पगार नाकारलाय. विनाअनुदानित शिक्षकांच्या पगाराची समस्या आहे.. त्यात आर्थिक भार नको अशी भूमिका देशपांडे यांनी घेतलीय.
Aug 8, 2016, 05:09 PM IST