demonestisation

नोटबंदीनंतर या कंपनीला झाला मोठा फायदा, ४३ टक्क्यांनी वाढली संपत्ती

नोटबंदीनंतर अनेक कंपन्यांना नुकसान झालं. नोटबंदीनंतर अनेक ठिकाणांहून काळापैसा बाहेर आला. पण नोटबंदीमध्ये एका कंपनीला फायदा झाल्याचं ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सने म्हटलं आहे. 

Jul 29, 2017, 12:02 PM IST

जुन्या नोटा बदलण्यासाठी पुन्हा मिळणार संधी?

नोटबंदीनंतर लोकांसमोर आव्हान होतं ते जुन्या नोटा बदलण्याचं. नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या रांगा आणि गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी तर लांब रांगा आणि गर्दीमुळे तर बँकांमधून जुन्या नोटा देखील नाही बदलल्या. अशा लोकांसाठी आता एक खूशखबर येऊ शकते.

Apr 13, 2017, 12:56 PM IST

नोटबंदीनंतर १८ लाख बँक खात्यांमध्ये झाली गडबड

 देशभरातील वेगवेगळ्या बँकेतील १८ लाख खात्यांमध्ये नोटबंदी दरम्यान गडबड झाली असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकार या खाते धारकांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती देत म्हटलं की, नोटबंदीनंतर १८ लाख खात्यांची माहिती मिळाली आहे ज्यामध्ये जमा पैसा हा खातेधारकांच्या उत्पन्नाशी जुळत नाही. अशा खात्यांवर सरकारची नजर आहे आणि अशा सर्वांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

Apr 7, 2017, 10:43 PM IST

नोटबंदीनंतर छापल्या गेल्या 9.2 लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता देशाला संबोधित करत पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आणि देशभरात सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेर रांगा लागू लागल्या तर एटीएममधून पैसे काढण्याठीही मोठ मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. एक महिन्यानंतर नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. कोणी या निर्णयाचं स्वाहत केलं तर कोणी टीका. 

Jan 18, 2017, 07:55 PM IST

नागपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

नोटबंदीविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांचा लाठीमार खावा लागला. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशभरातील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांसमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Jan 18, 2017, 02:46 PM IST