delivered

Arvind Kejriwal: "केजरीवालजी, तुम्ही सांगितलं म्हणून मी 15 कोटींची लाच दिली"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर लेटर बॉम्ब

Letter Bomb On Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना 2020 साली एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण रक्कम स्वत: पाठवली होती असा दावा या व्यक्तीने केला असून या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Mar 31, 2023, 09:19 PM IST

Multibagger Stock | 58 पैशांच्या स्टॉकची कमाल, 10 हजाराच्या गुंतवणूकीवर 2.50 कोटींचा परतावा

Multibagger Stock : तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवायचा असेल, तर जाणून घ्या की या घसरणीच्या वातावरणातही अनेक मल्टी-बॅगर स्टॉक्स पैशांचा पाऊस पाडत आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा शेअरबद्दल सांगत आहोत, ज्या शेअरने 16 वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

Jun 20, 2022, 09:48 AM IST

गावस्करांकडून 'गलती से मिस्टेक', कॉमेंट्री करताना हे काय बोलून गेले सुनील गावस्कर

खेळाडूवर पत्नीबद्दल अयोग्य कमेंट केल्याबद्दल गावसकर यांच्यावर टीका करण्यात येतेय.

May 21, 2022, 08:30 AM IST

महिलेच्या दरवाजात Food delivery करायला पोहोचले पोलीस... काय आहे संपूर्ण प्रकरण

 सहसा जेव्हा पोलिस कोणाच्या दारवाजा ठोठावतात तेव्हा, लोकं .घाबरतात आपण कोणताही गुन्हा केला की काय़? असा विचार करु लागतात 

Jul 12, 2021, 07:14 PM IST

फक्त 9 रुपयांत घरी येणार LPG सिलेंडर, फक्त या मोबाईल App वर करा बुकिंग, अशी आहे प्रोसेस

किचनमध्ये दररोज लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींनी त्रासले असाल तर, तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या मुंबईत 14.2 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 809 इतकी आहे. 

Jun 26, 2021, 04:15 PM IST

'तो' पिझ्झा डिलिव्हरी बॉय 'झोमॅटो'साठीही करत होता काम

केलेल्या कोणाही व्यक्तीच्या संपर्कात आलं नसल्यामुळे.... 

Apr 16, 2020, 07:27 PM IST

आईने दिला 'गरोदर' बाळाला जन्म

'फीटस इन फेटू' प्रकारातील आश्चर्यकारक गोष्ट 

Nov 29, 2019, 04:07 PM IST

भाजपा खासदाराला मोबाईलऐवजी पाठवले दगड

ई- कॉमर्स साईटने लावला चुना 

Oct 30, 2019, 07:34 AM IST
Viral video swiggi bad Quality food delivered in osmanabad PT32S

उस्मानाबाद | स्विगीवरुन ऑर्डर करताय? सावधान

Viral video swiggi bad Quality food delivered in osmanabad
उस्मानाबाद | स्विगीवरुन ऑर्डर करताय? सावधान

Aug 25, 2019, 05:55 PM IST

'अमेझॉन'वरून मागवला 'आयफोन ७', हातात मिळाले हे 'गिफ्ट'...

आपल्या पत्नीला 'आयफोन ७' गिफ्ट देण्याची इच्छा असलेल्या एका पतीला ऑनलाईन शॉपिंग थोडी महागात पडलीय.

Nov 28, 2017, 09:27 AM IST

३७ वर्षांच्या महिला आहे ३८ मुलांची आई!

एखादी स्त्री तिच्या वयापेक्षा जास्त मुलांची आई असू शकते? याचं उत्तर तुम्ही नक्कीच 'नाही' असं द्याल... पण, मरियमची कहाणी मात्र तुम्हाला तुमचे विचार बदलायला भाग पाडेल.

Oct 6, 2017, 10:40 PM IST

मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केलं हिंदीतून भाषण

मुंबई पालिका निवडणुकीसाठी आपले पाय भक्कम करण्यासाठी भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. म्हणूनच आता थेट रिक्षा आणि टैक्सी चालकांकड़े भाजपाने मोर्चा वळवला आहे. 

Oct 8, 2016, 12:05 AM IST

लग्नानंतर १० दिवसांतच महिलेनं दिला मुलाला जन्म आणि...

मध्यप्रदेशची राजधानीला लागून असलेल्या एका गावात एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आलीय. विवाहानंतर केवळ १० दिवसांत एका महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. यामुळे, तिचे सासरच्या मंडळींनाही धक्का बसला.

Jul 20, 2016, 05:38 PM IST

जॉन्टी रोडस् बाबा झाला, मुलीचा मुंबईत जन्म...नाव ठेवले भारतीय

दक्षिण आफ्रिकेचा महान फिल्डर जॉन्टी रोडस् च्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. वॉटर डिलिव्हरी (नैसर्गिक पाण्यात जन्म) करण्यात आली.

Apr 23, 2015, 11:31 PM IST