delhi university

स्वप्न पूर्ण होईना! तरुणाने लग्नाच्या वाढदिवशीच आई-वडिलांसह बहिणीला केलं ठार; चौकशीत म्हणाला, 'नुसतं आपलं बहिणीला...'

राजधानी दिल्लीत 20 वर्षीय तरुणाला आपले आई-वडील आणि मोठ्या बहिणीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता त्याने धक्कादायक कबुली दिली आहे. 

 

Dec 6, 2024, 04:13 PM IST

Dinosaur Rare Egg : 'अंडे में अंडा',भारतात सापडलं डायनासोरचं दुर्मिळ अंड

भारतात  डायनासोरची दुर्मिळ अंडी सापडली आहेत. ही दुर्मिळ अंडी पाहुन सर्व चक्रावले आहेत.  

Jun 13, 2022, 09:19 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकाच्या घरी धाड

नोएडामधील प्राध्यापकाच्या घरी धाड 

Sep 10, 2019, 04:09 PM IST

सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचं काँग्रेसी कनेक्शन उघड

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना

Aug 23, 2019, 12:28 PM IST

दिल्ली विद्यापीठात अभाविपच्या उमेदवारांचा विजय

अभाविपची 1 जागा एनएसयूआयकडे 

Sep 14, 2018, 10:16 AM IST

दिल्ली विद्यापीठात आयसिस समर्थनाचे फलक

दिल्ली विद्यापीठातील भिंतीवर आयसीसच्या समर्थनार्थ फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

May 28, 2017, 10:24 AM IST

पंतप्रधान मोदींच्या पदवीसंदर्भातली आरटीआय नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला दंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भातली आरटीआय नाकारणा-या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अधिका-याला 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Jan 9, 2017, 12:16 PM IST

लाईव्ह कार्यक्रमात अपघात, तरूण गंभीर जखमी

कॉलेजात लाईव्ह कार्यक्रमात अपघात झाला.

Feb 7, 2016, 07:27 PM IST

दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, चारही जागांवर विजय

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत भारतीय विद्यार्थी परिषदेने घवघवीत यश संपादन केले आहे. चारही जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्षाच्या छात्र युवा संघर्ष संघटनेचे कडवे आव्हान मोडून काढले.

Sep 12, 2015, 02:17 PM IST

दिल्ली विद्यापिठात 'अभाविप'चा 'एनएसयूआय'वर विजय

राजधानीत दिल्ली विद्यापीठात आज निवडणुकाचा निकाल जाहीर झाला. या निकालांमध्ये अभाविपच्या चारही उमेदवारांचा विजय झाला आहे. एनएसयूआयच्या चारही उमेदवारांवर मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे.

Sep 14, 2014, 11:58 AM IST

`छेडछाड नाही, प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर विद्यापीठात प्रवेश`

दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक महत्तवाची बातमी आहे. विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी छेडछाड करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र आता केवळ विद्यार्थ्यांना नाही तर विद्यार्थीनींनाही द्याव लागणार आहे. रामजस महाविद्यालयानं अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र बंधनकारक केलंय.

Jun 29, 2013, 03:10 PM IST