delhi mumbai expressway 1

महाराष्ट्राला जोडणारा भारतातील पहिला इलेक्ट्रिक हाईवे; ट्रेन प्रमाणे विजेच्या करंटवर धावणार वाहने

Electric Highway:  जर्मनी आणि स्वीडन प्रमाणे भारतातही इलेक्ट्रीक हायवे उभारला जात आहे. या हायवे महाराष्ट्राला जोडणारा आहे. 

Dec 17, 2024, 07:30 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात मोठी कनेक्टिव्हीटी! मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सुरतमार्गे थेट दिल्लीला जोडणार

नागपूर वरुन थेट दिल्ली गाठता येणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-दिल्ली महामार्ग  एकमेकांना जोडले जाणार आहेत.  

Dec 12, 2024, 10:26 PM IST

देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...

Hole In Delhi Mumbai Expressway: भारतामधील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे अशी ओळख असलेल्या रस्त्यावरील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Sep 20, 2024, 09:36 AM IST

Valentine's Day चं Gift पडलं महागात, महिलेने गमावले 3.68 लाख, वाचा नेमकं प्रकरण काय?

Valentine's Day Gift: मुंबईतील एका महिलेला व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने लाखोंचा गंडा घालण्यात (Valentine's Day Crime News) आल्याची घटना घडली आहे. झालं असं की...

Feb 14, 2023, 02:49 PM IST

Budget 2023: ज्याची अपेक्षा नव्हती तेच झालं, बजेटच्या आधीच नितीन गडकरींची मोठी घोषणा!

Delhi mumbai expressway: यंदाच्या अर्थसंकल्पात जनतेला दिलासा देणार्‍या घोषणाही होऊ शकतात, अशी आशा जनतेला आहे. अर्थसंकल्पाला काही दिवस शिल्लक असताना आता नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. 

Jan 25, 2023, 11:28 PM IST

Expressway: मोदी सरकारने करुन दाखवलं! Budget आधीच नितिन गडकरींनी केली मोठी घोषणा

Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेसंदर्भातील मोठी घोषणा दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना केली. गडकरींनी सूचक विधान करत ही घोषणा केली असून सविस्तर माहिती दिलेली नाही.

Jan 25, 2023, 08:17 PM IST

Nitin Gadkari : मोठी घोषणा ! मुंबई नागपूरनंतर आता मुंबईहून 'या' शहराचं अंतरही होणार कमी

Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर 2022) समृद्धी महामार्गाचं लोकापर्ण होणार आहे. नागपूर मुंबई नंतर मुंबईहून अजून एका शहराचं अंतर कमी होणार आहे.

Dec 11, 2022, 08:03 AM IST