delhi farmer violence

दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार, गृहमंत्री जबाबदार - सुप्रिया सुळे

दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार ( (Central Government) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) जबाबदार  असल्याची टीका, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. 

Jan 30, 2021, 07:45 AM IST