delhi capitals captain

PBKS vs DC : 'मला थोडीशी भीती वाटतेय कारण…', 15 महिन्यांनंतर कमबॅक करण्यापूर्वी असं का म्हणतोय ऋषभ पंत?

IPL 2024, PBKS vs DC : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असणार आहे. तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएलच्या मैदानात दिसणार आहे.    

 

Mar 23, 2024, 12:52 PM IST

IPL 2024 : दिल्लीच्या खेम्यात 'कभी खुशी कभी गम', Rishabh Pant आयपीएल खेळणार पण... मोठा ट्विस्ट!

Rishabh Pant In IPL 2024 : एनसीए अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ऋषभ पंत तब्बल 21 महिन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणार आहे. ऋषभ यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळेल.

Feb 20, 2024, 07:29 PM IST

चूकीला माफी नाही! एक चूक आणि कॅप्टन पंतकडून मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट

 दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंतने (Rishabh Pant) कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये एक मोठा बदल केला आहे.

Apr 10, 2022, 05:40 PM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी Delhi Capitals ला मोठा झटका

दिल्ली कॅपिट्ल्स (delhi capitals)  या वेळेस शानदार कामगिरी करत पहिल्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र याआधीच दिल्ली कॅपिट्ल्सला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 22, 2022, 08:35 PM IST