dehradun news

मदरशांमध्ये शिकवणार रामकथा,' उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती, म्हणाले 'मुलांनी राम व्हावं, औरंगजेब नाही'

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी म्हटलं आहे की, मदरशात शिकणारी मुलं औरंगजेब नाही तर रामासाठी व्हावी अशी आपली इच्छा आहे. यासाठी वक्फ बोर्डाच्या अभ्यासक्रमात प्रभू श्रीरामाच्या गोष्टीचा समावेश करण्याची चर्चा सुरु आहे. 

 

Jan 26, 2024, 01:24 PM IST

ज्याच्या नावाचा हातावर टॅटू गोंदवला, त्याचाच काटा काढला... धक्कादायक कारण

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दोघांमध्येही प्रेमसंबंध होते, पण मुलगी वेगळ्या जातीतली असल्याचं कारण देत मुलाने लग्नास नकार दिला. याचा बदला घेण्यासाठी मुलीने आपल्या भावासह प्रियकराचा काटा काढला

Sep 13, 2023, 10:50 PM IST

Viral Video : कोण आहे ही तरुणी? Kedarnath Dham मध्ये बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् मग...

Kedarnath Couple Viral Video :  केदारनाथ मंदिरासोमर एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला प्रपोज केलं आणि सोशल मीडियावर तिने व्हिडीओ शेअर केल्या. त्यानंतर इंटरनेटवर ही तरुणी ट्रोल होते आहे. 

Jul 3, 2023, 10:28 AM IST

Kedarnath Yatra 2023: महाशिवरात्रीला मिळाली गुड न्यूज! 'या' तारखेला उघडणार केदारनाथ धामचे दरवाजे

Shivratri 2023 Kedarnath Opening Date : पंचांग गणनेच्या आधारे साडेनऊ वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला आणि त्याची घोषणा करण्यात आली.

Feb 18, 2023, 04:58 PM IST