DeepFake: रश्मिका, आलियानंतर प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट 'डीपफेक'ची शिकार
Taylor Swift DeepFake: एआयची मदत घेऊन बनवलेल्या डीपफेकने भारतात आपली दहशत बनवली. त्यानंतर आता डीपफेकचे सावट अमेरिकेत घोंगावू लागले आहे.
Jan 27, 2024, 01:35 PM ISTAI चा भयावह चेहरा! महिलांच्या फोटोंवरुन कपडे हटवतंय App; वेळीच सावध व्हा
Deepfake Photos and Videos: डिपफेक फोटो व व्हिडिओंचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आता AIच्या मदतीने महिलांविरोधात वापर केला जात आहे. नेमकं काय आणि कसं ते जाणून घ्या.
Dec 9, 2023, 02:51 PM IST...म्हणून पैसे चोरायची रश्मिका मंदाना
Rashmika Mandana: अॅनिमल सिनेमातील गितांजलीच्या भूमिकेमुळे रश्मिका सध्या चर्चेत आहे. यामध्ये रणबीर म्हणजेच कपूरची बायको दाखवली आहे. गितांजलीचा साखरपुडा झालेला असतो. पण अचानक आयुष्यात आलेला रणविजयच्या ती प्रेमात पडते आणि घर सोडून येते. आपण कधी अभिनय करु असे वाटले नव्हते असे रश्मिका सांगते. तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे.
Dec 2, 2023, 01:25 PM ISTनरेंद्र मोदींचा गरबा खेळतानाचा 'तो' व्हिडीओ डीपफेक नव्हता, मोठा खुलासा; मग ती व्यक्ती कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या आधारे तयार केल्या जाणाऱ्या डीपफेक व्हिडीओ, फोटोमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी आपल्या एका व्हिडीओचा दाखलाही दिला होता.
Nov 22, 2023, 02:49 PM IST
रश्मिका मंदानानंतर आता काजोल DeepFake ची शिकार, कपडे बदलतानाचा Video व्हायरल
Kajol DeepFake Video: अभिनेत्री रश्मिका मंदानानंतर आता अभिनेत्री काजोलचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काजोल कॅमेरासमोर कपडे बदलताना दाखवण्यात आलीय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Nov 16, 2023, 06:58 PM ISTरश्मिकानंतर कतरिना कैफच्या टॉवेल सीन फोटोबरोबर छेडछाड, सोशल मीडियावर व्हायरल
Entertainment Fake Photos : सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण काही नतद्रष्ट या तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना दिसत आहेत. बॉलिवूडने सध्या या तंत्रज्ञानाच धसका घेतला आहे.
Nov 7, 2023, 11:15 AM IST