सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीआधी या महत्त्वाच्या केसचा निकाल देणार!
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निवृत्तीला आता फक्त १९ दिवस राहिले आहेत.
Sep 3, 2018, 10:02 PM ISTरंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश?
विद्यमान सरन्यायाधीशांनीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सरकारला सूचवण्याची आतापर्यंतची परंपरा आहे.
Sep 1, 2018, 09:23 PM ISTसरन्यायाधीशांच्या विरोधात विरोधी पक्षांची महाभियोगाची नोटीस
विरोधी पक्षांकडून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव
Apr 20, 2018, 01:39 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव
देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडे प्रस्तावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. या मुद्दयावर लालू यादवांची राजद, दक्षिणेतील द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या 15 खासदरांनी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Mar 28, 2018, 10:58 AM ISTदेशाचे नवे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा
देशाचे विद्यमान सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांचा कार्यकाळ आज संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. ते उद्या आपला पदभार स्वीकारणार आहेत.
Aug 28, 2017, 10:40 AM ISTयाकूबचा 'निकाल' लावणाऱ्या न्यायमूर्तींना धमकी
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांना धमकीची चिठ्ठी मिळालीये. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला मुदतवाढ देण्याचा अर्ज मिश्रा यांनी फेटाळला होता.
Aug 7, 2015, 09:49 AM IST