बदलापूरच्या शाळेवर प्रशासक नेमला; केसरकारांची माहिती
Deepak Kesarakar On Badlapur School
Aug 22, 2024, 02:25 PM ISTठाकरे तुमच्या घरी आलेले का? अनिल परबांनी असं का विचारलं
MLA Anil Parab Question Deepak Kesarakar Claim On Uddhav Thackeray
Oct 16, 2023, 02:35 PM ISTसिंधुदुर्ग जिल्ह्यात दिग्गज नेते आणि विरोधक एकाच व्यासपीठावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 08:46 PM ISTदिपक केसरकर शिवसेनेत गेल्यानंतर प्रतिक्रिया
Aug 5, 2014, 06:11 PM ISTनारायण राणेंकडे लक्ष, दीपक केसरकर सेनेत जाणार
राजीनाम्यानंतर तब्बल 15 दिवसांनी काँग्रेसनेते नारायण राणे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राणेंचे कट्टर विरोधक दीपक केसरकरही आजच्याच मुहूर्तावर शिवबंधनात अडकणार आहेत. याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Aug 5, 2014, 08:51 AM ISTदीपक केसरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, सेनेत प्रवेश निश्चित
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला. आता दीपक केसकर ५ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Aug 2, 2014, 02:54 PM ISTकोकणात राणे पराभूत, दीपक केसरकर किंगमेकर
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांना शह दिला. हा शह त्यांच्या कामी आल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयात केसरकर यांना महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे दीपक केसरकर हिरो झाले आहेत. त्यांनी किंगमेकरची भूमिका बजावली.
May 16, 2014, 05:07 PM ISTमाझं बंड पवारांविरोधात नाही - दीपक केसरकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अडचण टाळण्यासाठीच सिंधुदुर्गातल्या शरद कृषी भवन उद्धघाटनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंच केसरकारांनी कार्यक्रमातून माघार घेतल्याचं मानलं जात होतं.
May 14, 2014, 04:00 PM ISTसिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे
कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे.
Apr 16, 2014, 09:17 AM ISTअजित पवार भडकलेत, राणेंबाबत भूमिकेवर दमबाजी
रत्नागिरी-सिंधुदुर्गातल्या वादावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करावं असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. सिंधुदुर्गात झालेल्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना दम दिलाय.
Apr 11, 2014, 05:36 PM ISTराणेंना राष्ट्रवादीची ठसन कायम, प्रचारास नकार
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली ठसन अजूनही कायम आहे. सिंधुदुर्गात नीलेश राणे यांना मदत करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार कायम आहे.
Apr 10, 2014, 05:04 PM IST