decision

LPG Subsidy | स्वयंपाक घरातील गॅसच्या सब्सिडीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, जाणून घ्या

ढत्या महागाईत गॅस सिलिंडरच्या सब्सिडीबाबत सर्वसामान्य लोकांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची आशा आहे. 

Nov 8, 2021, 08:26 AM IST

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; उच्च न्यायालयाकडूनही ED कोठडीचा निर्णय

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED कोठडीत राहणार...

Nov 7, 2021, 12:41 PM IST

कॅप्टन हवा तर असा... कोहलीच्या 'त्या' निर्णयानंतर रोहितचा व्हिडीओ व्हायरल

कोहलीच्या या निर्णयानंतर कर्णधारपदासाठी रोहीत शर्माचं नाव चर्चेत आहे. 

Sep 17, 2021, 10:59 AM IST

दहीहंडी उत्सवाच्या निर्णयाकडे गोविंदांचे लक्ष; मुख्यमंत्री आज घेणार बैठक

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याबाबत आज मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत

Aug 23, 2021, 09:38 AM IST

Breaking | राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती; टास्कफोर्सचा विरोध

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी लगेच शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला. 

Aug 12, 2021, 11:50 AM IST
DECISION OF OPENING BAR RESTAURANT WILL TAKEN PT1M2S

Video | केव्हा सुरु होणार हॉटेल, बार?

DECISION OF OPENING BAR RESTAURANT WILL TAKEN

Aug 6, 2021, 10:50 PM IST

Aai Kuthe Kai Karte : आई कुठे काय करते? मालिकेत नवा ट्विस्ट

अरूंधती-अनिरूद्ध घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करणार का?

Aug 2, 2021, 08:32 AM IST

राजच्या पॉर्न फिल्म प्रकरणाचा शिल्पा शेट्टीला असा फटका!

राज कुंद्राच्या अटकेचा फटका हा कुठेतरी शिल्पा शेट्टीला बसल्याची शक्यता आहे.

Jul 22, 2021, 08:15 AM IST

'आई कुठे काय करते' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री, अरूंधती निर्णय बदलणार का?

अरूंधती आणि अनिरूद्धच्या घटस्फोटाअगोदर या व्यक्तीची एन्ट्री 

Jul 16, 2021, 10:19 AM IST

Breaking | ईएसबीसी प्रवर्गातून 2014 पर्यंत देण्यात आलेल्या नियुक्त्या कायम; शासन निर्णय जारी

सर्वोच्च न्यायालयाचा (दि.5 मे, 2021)  निर्णय तसेच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच (दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत) ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे. 

Jul 13, 2021, 04:04 PM IST

खाद्य तेलानंतर सणासुदीच्या काळात कडधान्यांचे दर कडाडणार; केंद्राच्या निर्णयावर व्यापाऱ्यांची नाराजी

  • एकीकडे खाद्य तेलाचे दर गगनाला भिडत असताना तसेच त्यावर कसलेही नियंत्रण अद्याप आलेले नाहीत.
  • मात्र केंद्र सरकारने कडधान्य साठा नियंत्रण कायदा लागू केल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांनी कडधान्ये खरेदी बंद केली आहे. 

Jul 10, 2021, 04:38 PM IST

EPFO चा मोठा निर्णय | 1 जूनपासून आपल्या PF अकाऊंटवर लागू होतील नवीन नियम

प्रोविडंट फंडच्या खातेधारकांसाठी मोठी बातमी आहे. EPFO नेआपल्या खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 

May 29, 2021, 05:31 PM IST