decision

ठाकरे गटाकडून अजित पवारांची गांडुळाशी तुलना! म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'

Uddhav Thackeray Group Slams BJP Ajit Pawar: निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Feb 8, 2024, 08:37 AM IST

आधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. कारण, साई संस्थानने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Oct 11, 2023, 05:18 PM IST

Nitin Menon : निर्णयासाठी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू दबाव...; अंपायर नितीन मेनन यांचा खळबळजनक दावा!

Nitin Menon : नितिन मेनन यांनी एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पीटीआयशी बोलताना नितीन मेनन ( Nitin Menon ) यांनी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंवर गंभीर आरोप लावले आहेत.

Jun 17, 2023, 07:20 PM IST
Vanni Devotees Reaction On Decision For Dress Code In Temple PT2M15S

Vani Temple | सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी ड्रेसकोड?

Vanni Devotees Reaction On Decision For Dress Code In Temple

May 30, 2023, 05:00 PM IST

IND vs BAN: "तुम्ही फक्त लग्नाला वऱ्हाडी जमवताय...", रोहितच्या निर्णयावर जडेजा चांगलाच भडकला!

India vs Bangladesh, 1st ODI: न्यूझीलंड दौऱ्यावर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळत होता. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून परतला. 

Dec 4, 2022, 04:25 PM IST

Rishabh Pant ला अचानक वनडे टीममधून का वगळलं? धक्कादायक कारण समोर

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (IND vs BAN Live Score 1st ODI) या वनडे सामन्यांच्या तिन्ही सामन्यांमधून बाहेर पडला आहे. यामुळे टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे.

Dec 4, 2022, 04:25 PM IST

Uber मुळे महिलेची फ्लाईट चुकली; अखेर 4 वर्षांनंतर कोर्टाने दिला धक्कादायक निर्णय

कॅबला उशीर झाल्यामुळे महिलेचं विमान चुकलं.

Oct 26, 2022, 08:48 PM IST