death

सेल्फी पडला महागात, दोन मुलींना दाखल केले रुग्णालयात

दक्षिण रशियातील टॅगनरोग शहरात १५ वर्षीय दोन मुलींना सेल्फी काढणे महागात पडले आहे. मालगाडीच्या छतावर चढून सेल्फी काढताना विजेचा उच्च दाबचा झटका बसला. त्यामुळे या दोघींची स्थिती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Jun 10, 2015, 04:33 PM IST

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचं निधन, दुपारी अंत्यसंस्कार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. फुफ्फुसांच्या जंतु संसर्गानं ग्रस्त असलेले गोविंदराव आदिक गेल्या ८ दिवसांपासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. 

Jun 7, 2015, 08:52 AM IST

गुप्तपणे फाशी देणं बंद, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

गु्न्ह्यात दोषी ठरलेल्याना आता गोपनीयपणे किंवा घाई घाईनं फाशी देता येणार नसल्याचं मत सुप्रिम कोर्टानं व्यक्त केलंय.

May 29, 2015, 09:00 PM IST

रायगडात वॉटर पार्कमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू

रायगडच्या अॅडलॅब इमॅजिकमध्ये पाण्यात बुडून एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. जैनब मोईज बक्समूसा असं या चिमुकलीचं नाव आहे.

May 29, 2015, 01:25 PM IST

साळिंदराची शिकार तिघांच्या जीवावर बेतली

रत्नागिरी  जिल्ह्यात साळिंदरची शिकार जीवावर बेतलीय. रत्नागिरीच्या फुणगूस खांबेवाडीमध्ये ही घटना घडलीय.

May 28, 2015, 10:13 PM IST

साळिंदराची शिकार तिघांच्या जीवावर बेतली

साळिंदराची शिकार तिघांच्या जीवावर बेतली 

May 28, 2015, 08:03 PM IST

नागपुरात उष्णतेचा कहर, दोघांचा मृत्यू

नागपुरात उष्णतेचा कहर सुरू आहे. नागपुरात पा-याने ४६अंशांचा टप्पा ओलांडलाय. बुधवारी नागपूरत ४६.१० अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. नागपुरात २४ तासात उष्माघातामुळे २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती आहे.

May 28, 2015, 11:13 AM IST

दोन लहान मुलांना सोडून तरूणी इसीसमध्ये दाखल

ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील  एक २६ वर्षांची तरूणी आपल्या दोन लहान मुलांना सोडून इसिस या दहशतवादी संघटनेत निघून गेल्याचं समोर येत आहे. जस्मिना मिलोव्हानोव्ह असे या तरुणीचे नाव आहे.

May 26, 2015, 07:54 PM IST

मराठवाड्यातील दलित नेते एकनाथ आवाड यांचं निधन

मराठवाड्यातील दलित नेते अॅड. एकनाथ आवाड यांचं आज सकाळी हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झालं. आवाड यांच्या निधनानं दलित चळवळीत पोकळीत निर्माण झाली अशी भावना व्यक्त होत आहे. 

May 25, 2015, 10:54 AM IST