दुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या
Marathi NamePlate: मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Nov 25, 2023, 12:20 PM ISTMarathi Nameplates On Shop: मराठी पाट्या लावण्यासाठी आज शेवटचा दिवस, मनसे आक्रमक
Marathi Boards Last Day MNS Deadline 25 November 2023
Nov 25, 2023, 08:00 AM ISTडेडलाईन हुकणार, आंदोलन पेटणार? 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटलांनी सरकारला 24 तारखेपर्यंतची मुदत दिलीय. मात्र जरांगे-पाटलांनी दिलेली मुदत हुकणार असंच चित्र आहे. याला कारण आहे राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिलेली वेगळी डेडलाईन
Oct 20, 2023, 09:55 PM IST
30 सप्टेंबरआधी उरकून घ्या 'ही' 4 कामं नाहीतर खातं फ्रिज होईल, हजारोंचा फटका बसेल अन्...
Things To Do Before September 30th: सप्टेंबर महिना या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी संपत आहे. 30 दिवसांचा हा महिना संपण्याआधी तुम्ही 4 महत्त्वाची कामं नसतील केली तर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. ही 4 कामं नेमकी कोणती आणि ती का 30 सप्टेंबरआधी केली पाहिजेत हे जाणून घेऊयात...
Sep 26, 2023, 09:06 AM ISTAadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा...
Aadhaar-PAN link Update : आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यानंतर, जोडण्यासाठी दंड भरावा लागेल. यासंदर्भात आता आयकर विभागाने ट्विट करत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्लाही दिला आहे.
Mumbai Goa Highway | मुंबई- गोवा महामार्गासंदर्भातील सर्वात मोठी बातमी
Mumbai Goa Highway Expansion Gets New Deadline
Feb 7, 2023, 03:20 PM ISTGood News For Mill Workers | गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, घरांच्या सोडतीसाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज करा
Good news for mill workers, apply for housing draw by 'this' date
Dec 17, 2022, 09:50 PM ISTRupee Bank ठेवीदारांसाठी महत्त्वाची बातमी ,लवकर करा हे काम अन्यथा पैशांचे व्यवहार करणं होईल अवघड
रुपी सहकारी बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत केवायसीसह अर्ज करावेत अशी माहिती अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली आहे.
Dec 16, 2022, 04:03 PM ISTVideo | ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी धमक्या?
Thackeray group spokesperson Sushma Andhare threats?
Oct 13, 2022, 11:20 PM ISTVideo | उद्या अंतिम मुदत, भाजप-शिंदे गटाचा उमेदवार ठरेना
Deadline tomorrow, BJPShinde group candidate not decided
Oct 13, 2022, 08:15 PM ISTडेब्रिज आणि नालेसफाईची कामं 'या' तारखेपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी दिली डेडलाईन
मुंबई महानगरातील पावसाळापूर्व कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Apr 6, 2022, 04:24 PM ISTIncome Tax Return भरण्याइतकी सॅलरी नाही? तरीही टॅक्स भरा, तुम्हाला हे फायदे मिळतील
आयकर मानकांच्या संदर्भात तुमचा पगार कमी असला तरी, वास्तविक मार्गाने, तुम्ही आयकर रिटर्न भरण्यास सक्षम आहात.
Mar 14, 2022, 03:33 PM ISTITR फाइल करण्याऱ्या करदात्यांसाठी महत्वाची बातमी; CBDT कडून मोठा दिलासा
ITR filing Latest Update इनकम टॅक्स रिटर्नची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, ITR दाखल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे असते.
Dec 29, 2021, 02:49 PM ISTIncome Tax | ITR फाइल करण्याची शेवटची डेडलाइन वाढली; तरी पेनल्टी लागणार? जाणून घ्या किती लागेल चार्ज
इनकम टॅक्स डिपार्टमेंटने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR फाइल करण्याची डेडलाइन 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.
Jul 26, 2021, 07:46 AM ISTशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पिकविम्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, आज पिकविमा भरण्याची शेवटची तारीख होती, तरी देखील ८० टक्के
Jul 15, 2021, 07:09 PM IST