deadline

मुंबई | विद्यार्थ्यांना दिलासा, जात पडताळणीला मुदत वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 02:49 PM IST

कुलभूषण प्रकरणात ICJनं दिली भारत-पाकला डेडलाईन

आंतरराष्ट्रीय न्यायालयानं (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणात लिखित दस्तावेज जमा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला डेडलाईन दिलीय. 

Jan 24, 2018, 09:18 AM IST

...आणि कर्जमाफीची १५ नोव्हेंबर डेडलाईन निघून गेली

कर्जमाफी योजनेत आयटी घोटाळा झाला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. त्यामुळेच शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास दिरंगाई होत असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं होतं. 

Nov 19, 2017, 10:58 AM IST

'१५ डिसेंबरनंतर रस्त्यावर खड्डा दिसणार नाही'

राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शहाण्णव हजार किलोमीटर रस्त्यावर १५ डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नसल्याची घोषणा, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Oct 31, 2017, 04:18 PM IST

कर्जमाफीची आजची डेडलाईन चुकली; यादी कधी जाहीर होणार?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची पोलखोल झाली आहे. कारण पात्र शेतकऱ्यांची यादी अजूनही जाहीर झालेली नाही.

Oct 26, 2017, 07:51 PM IST

मुंबई विद्यापीठाची निकालाची तिसरी डेडलाईनही टळली

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा निकालाची ३१ ऑगस्टची डेडलाईनही टळलीय.

Aug 31, 2017, 08:59 PM IST

शेतकऱ्यांना दिलासा, पीकविमा भरायला मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा भरायला मुदतवाढ देण्यात आली आहे.

Jul 31, 2017, 11:13 PM IST