days

वॉटर टॅक्सी सेवेचा दोन दिवसांतच फज्जा? भरमसाठ दरांमुळे प्रवाशांची पाठ

Belapur - Bhaucha dhakka water taxi : बहुचर्चित आणि देशातील पहिलीच वॉटर टॅक्सी प्रकल्पाचे दोनच दिवसांपूर्वी थाटामाटात उद्गाटन झालं. दोनच दिवसांत वॉटर टॅक्सी सेवेचा गाशा गुंडाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 19, 2022, 04:07 PM IST

थंडीतही पाऊस, पुढचे 4 दिवस कोकण-मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा 

चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

Nov 15, 2021, 08:55 AM IST

Flipkart Big Billion Days | आयफोन 12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी; जबरदस्त डिस्काउंट

फ्लिपकार्टच्या बिग बिलीअन डेस सेलमध्ये आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी स्वस्त किंमतीत मिळणार आहे. 

Oct 6, 2021, 10:55 AM IST

Top Stocks Idea | 15 ते 30 दिवसांमध्ये हे शेअर्स देतील बक्कळ नफा; एक्सपर्टचा सल्ला

एक्सपर्टच्या मते फेस्टिव सीजनच्या आधी बाजार रेंजबाऊंड असणार आहे.

Oct 5, 2021, 12:18 PM IST

Sunny Leone सोबतचा बोल्ड फोटो शेअर करत अभिनेता लिहितो, '9 पावसाळ्यांपूर्वी...'

सध्याच्या घडीला सनीच्या अशाच एका जुन्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Aug 3, 2021, 06:43 PM IST

Gold Investment | सोन्याची चाल येत्या दिवसात कशी असेल? स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या

दीर्घ काळाचा विचार केला तर, सोन्याच्या गुंतवणूकीत सकारात्मकता असल्याचे दिसून येत आहे. चांदीत देखील आता खरेदी वाढत आहे.

Jun 27, 2021, 04:49 PM IST

विलासरावांचा जन्मदिन : ''देवा, ते दिवस पुन्हा परत आले पाहिजेत'' - रितेश देशमूख भावुक

महाराष्ट्राचे माजी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते विलासराव देशमुख यांची आज 76 वी जयंती आहे. 

May 26, 2021, 04:21 PM IST

'किमान१२ दिवस तरी थांबायचं', म्हणतं रणबीर-आलिया ट्रोल

कायम एकमेकांसोबत सोबत असलेले झाले ट्रोल 

Feb 15, 2021, 04:26 PM IST

हृदयद्रावक बातमी! कोरोनामुळे बाळाला कुशीत न घेता आईने गमावला प्राण

कोरोनाने बाळाला आईपासून वेगळं केलं 

Dec 22, 2020, 05:48 PM IST

CORONA : जाणून घ्या एक MASK नेमका कधीपर्यंत वापरता येतो

दो गज की दूरी, मास्क है जरूरी 

 

Dec 1, 2020, 05:33 PM IST

आरबीआय गव्हर्नर कोरोना पॉझिटीव्ह, आयसोलेट राहून करणार काम

शक्तिकांत दास यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

Oct 26, 2020, 09:14 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x