dawood ibrahim

असा असू शकतो का याकूब मेमनचा फाशीचा दिवस?

मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठांनीही फेटाळली आहे. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळली. त्यामुळे याकूब मेमनच्या फाशीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

Jul 29, 2015, 07:09 PM IST

२६/११ मुंबई हल्ला : दाऊद इब्राहिमच्या संपर्कात ६ भारतीय नेते

अमेरिकेतल्या दी संडे गार्डियननं २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. अमेरिकेतल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या एका वृत्तात २६/११ हल्ल्यापूर्वी भारतातले ६ बडे नेते दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. 

Jul 29, 2015, 04:08 PM IST

याकूब मेमनची झाली वैद्यकीय चाचणी, फाशीसाठी 'फिट'

 मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्याची तयारी नागपूरमधील कारागृहात सुरू झाली असून बुधवारी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Jul 29, 2015, 02:44 PM IST

फाशीच्या दहशतीनं याकूब घाबरला, याकूबला अन्न-पाणी गोड लागेना

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला.त्यामुळे याकूब मेमनला फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे.

Jul 29, 2015, 11:48 AM IST

मुंबईचा गुन्हेगार याकूबचा कारागृहातच दफनविधी?

मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय. हा विरोध लक्षात घेता याकूबला ३० तारखेला फाशी झाली तर त्याचं शव नातेवाईकांच्या ताब्यात देणं आणि कारागृहाबाहेर पाठवणं धोकादायक ठरू शकतं, अशी शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे याकूबचा कारागृहातच दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे. 

Jul 29, 2015, 10:44 AM IST

माझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा

माझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा

Jul 4, 2015, 08:33 PM IST

माझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा

 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमला भारतात आणण्यासाठी भारत सरकरानं पाकिस्तानकडे किती वेळा मागणी केलीय याची मोजदाद आता उरलेली नाही. पण एक काळ असा होता, की दाऊद स्वतःहून भारतात येण्यास तयार होता..पण मगं घोडं अडलं कुठे? आपल्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता, असा खुलासाही पवारांनी केलाय. 

Jul 4, 2015, 07:03 PM IST

दाऊद पाकिस्तानातच असल्याचे आणखी पुरावे हाती

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले आहेत, त्याच्या संभाषणावरून तो पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट होत आहे.

May 25, 2015, 08:03 PM IST